शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

स्पा कम पार्लरच्या नावाखाली सुरु होते सेक्स रॅकेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2020 21:43 IST

पोलिसांनी काही कागदपत्रे आणि इतर साहित्य देखील जप्त केली आहेत.

ठळक मुद्देया कारवाईत पश्चिम बंगाल पोलिसांनी १६ महिलांना आणि एका पुरुषाला अटक केली आहे.स्पा सेंटर कम पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

कोलकात - पश्चिम बंगाल येथील दुर्गापूर शहरात सुरु असलेल्या सेक्स रॅकेटपोलिसांनी उध्वस्त केले आहे. स्पा सेंटर आणि ब्युटी पार्लरमध्ये हे सर्रास सेक्स रॅकेट सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार छापा टाकून या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पश्चिम बंगाल पोलिसांनी १६ महिलांना आणि एका पुरुषाला अटक केली आहे. दुर्गापूर येथे पोलिसांनी टाकलेल्या छाप्यादरम्यान घटनास्थळावरुन पोलिसांनी काही कागदपत्रे आणि इतर साहित्य देखील जप्त केली आहेत.पश्चिम बर्दवान जिल्ह्यात सेक्स रॅकेट सुरु असल्याची गुप्त माहिती कोलकाता पोलिसांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे शनिवारी रात्री पोलिसांनी एक तोतया ग्राहक या स्पा सेंटरमध्ये पाठविण्यात आला. यानंतर तोतया ग्राहकाने पोलिसांना इशारा करताच पोलिसांच्या पथकाने छापा टाकला. घटनास्थळावरुन एका पुरुषाला आणि १६ महिलांना अटक करण्यात आली आहे.या प्रकरणी स्पा कम पार्लरच्या मालकावर गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरु आहे. स्पा सेंटर कम पार्लरच्या नावाखाली सेक्स रॅकेट सुरु असल्याच्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर शहरातील अन्य स्पा सेंटरवर पोलीस कडक नजर ठेवण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिसraidधाडArrestअटक