शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती अन् मविआच्याही एकसंधतेवर प्रश्नचिन्हच; पडघम वाजले, चित्र अस्पष्ट
2
हूल दिलेल्या मान्सूनची पुन्हा चाहूल; राज्यभर ऑरेंज अलर्ट, धो धो बरसणार
3
मराठा आरक्षणावरील सुनावणी १८ जुलैपासून, अंतिम निकालावरच भवितव्य अवलंबून
4
आजचे राशीभविष्य, १२ जून २०२५: आजचा दिवस यशदायी, पदोन्नती संभवते, मित्र भेटतील !
5
अमेरिका आंदोलनाने पेटली, १२ राज्यांतील २५ शहरांत लोक उतरले रस्त्यावर; लॉस एंजिलिसमध्ये संचारबंदीनंतर आंदोलन चिरडून टाकण्याचा डोनाल्ड ट्रम्प यांचा प्रयत्न
6
सोनमचा भाऊ म्हणाला, तिला फाशीच द्या, कुटुंबाने नातेसंबंध तोडले; मिळाली पोलिस कोठडी
7
आंतरधर्मीय विवाह; कुटुंबांच्या संमतीने विवाह, तुम्ही आक्षेप कशाला घेता? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
8
काश्मीरसाठी थेट रेल्वे सुरू अन् पर्यटनाची गाडी येतेय रुळावर; १० दिवसांचे बुकिंग फुल्ल
9
‘भारतात मतदार यादी तयार करणे, हे जगात सर्वांत कठीण काम’
10
लातूरमध्ये नागरिकाची सतर्कता; ११२ ला काॅल, अन् मुलगा सापडला !
11
Video: काळजाचा ठोका चुकला! अंबरनाथ स्थानकात लोकल येत होती अन् अंध व्यक्ती थेट ट्रॅकवर कोसळला
12
निगेटिव्ह रिपोर्टिंग केल्याच्या रागातून डॉक्टरांचे बनवले अश्लील व्हिडिओ? कराडात 'एआय' चा घातक वापर
13
अखिलेश यादवांच्या आले मनी...! एक जिल्हा सोडला अन् युपीतील इतर जिल्ह्यांच्या कार्यकारिणी केल्या बरखास्त
14
ट्रम्पनी संधी साधली, अमेरिका आणि चीनमध्ये खतरनाक डील झाली; ट्रम्पच्या घोषणेने अनेकांची झोप उडाली
15
हे तेच मजेशीर केदार यादव...! लालूंचा वाढदिवस होडीवर साजरा करायला गेले आणि चिखलात पडले...
16
महापालिका निवडणूकीच्या पाश्वभूमीवर ओमी कलानींचा पुन्हा शिंदेगटाकडे दोस्तीचा हात?
17
महाराष्ट्रातही सोनम-राजा प्रकरण! २३ मे रोजीच झालेले लग्न, वटपौर्णिमेलाच कुऱ्हाडीने पतीला संपविले
18
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशी प्रेग्नंट? लग्नाला महिना झाला! मेघालय पोलिसांकडे वैद्यकीय अहवाल आला
19
पहाटे ५.३० ला हॉटेलवरून निघाले, २.३० वाजता राजाचा मृतदेह दरीत फेकला; 'असा' होता ९ तासांचा घटनाक्रम
20
छत्तीसगडमधील सुकमा येथे दोन नक्षलवादी ठार; एकावर ५ लाखांचे बक्षीस होते

स्पा सेंटरच्या नावाखाली सुरु होतं सेक्स रॅकेट, आक्षेपार्ह स्थितीत आढळल्या महिला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2022 19:45 IST

Sex Racket : सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. लोकल इंटेलिजन्स युनिट (LIU) च्या अहवालावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

आग्रा - उत्तर प्रदेशातील आग्रा येथील ताजगंज परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेट चालवले जात होते. शुक्रवारी संध्याकाळी आग्रा पोलिसांनी ताजगंज परिसरात 6 पुरुष आणि 5 महिलांसह 11 जणांना अटक केली. पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले की, सेक्स रॅकेट चालवणाऱ्या एका आरोपीला ताब्यात घेण्यात आले आहे. सर्व आरोपींची चौकशी सुरू आहे. लोकल इंटेलिजन्स युनिट (LIU) च्या अहवालावरून पोलिसांनी ही कारवाई केली आहे.ताजगंज येथील बन्सल नगर येथील एका दुकानात स्पा सेंटरच्या नावाखाली पाच महिन्यांपासून वेश्याव्यवसाय सुरू होता. पकडलेल्या मुली विवाहित आहेत. त्या आग्रा येथील रहिवासी आहे. चौकशीदरम्यान कामासाठी आल्याचे सांगत होत्या. पण, नंतर चूक मान्य करत त्यांनी माफी मागायला सुरुवात केली. सदाकत केंद्रावर व्यवहार करायचे. ग्राहकांशी बोलण्यापासून ते मुलींना दाखवण्याचे काम तो करायचा. आरोपींकडून 48200 रुपये, 10 मोबाईल, दोन रजिस्टर्स आणि गुन्ह्याचे साहित्य जप्त करण्यात आले आहे.लोहमंडीचे सीओ सदर राजीव सिंह यांनी सांगितले की, ताजगंज परिसरात स्पा सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती त्यांना सतत मिळत होती. या माहितीच्या आधारे ही टीम तयार करण्यात आली. ताजगंज पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या विभव नगरमध्ये नाव नसलेले स्पा सेंटर सुरू होते. शुक्रवारी सायंकाळी येथे छापा टाकण्यात आला. येथून आक्षेपार्ह वस्तू सापडल्याचे त्यांनी सांगितले. पोलीस पथकाने 11 जणांना अटक केली असून यामध्ये 6 पुरुष आणि 5 महिला आहेत. या सर्वांविरुद्ध वेश्याव्यवसाय कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचवेळी सेक्स रॅकेटचा संचालक सूरज घटनास्थळावरून फरार झाला आहे.

 

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटdelhiदिल्लीPoliceपोलिसProstitutionवेश्याव्यवसायArrestअटक