शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
4
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
5
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
6
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
7
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
8
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
9
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
10
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
11
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
12
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
13
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
14
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
15
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
16
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
17
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
18
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
19
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
20
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
Daily Top 2Weekly Top 5

बारामतीत उच्चभ्रु परिसरात बंगल्यात चालणारा वेश्याव्यवसाय उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 15:16 IST

परप्रांतीय मुलीसह २ मुलींची सुटका,दोघांना अटक

ठळक मुद्देसंभाजीनगर येथील ४५ वर्षीय आरोपीसह ३५ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल

बारामती : बारामती शहरातील संभाजीनगर या उच्चभ्रू परिसरात एका बंगल्यात सुरु असणारा वेश्या व्यवसाय ग्रामीण पोलिसांसह बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाने उघडकीस आणला आहे.शहरातील उच्चभ्रु परिसरात बिनबोभाट चालणारा हा व्यवसाय उघड झाल्यानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.या प्रकरणी वेश्या व्यवसाय चालविणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे.तर एका परप्रांतीय मुलीसह  मुलींची सुटका करण्यात आली आहे.सोमवारी (दि ३) भर दिवसा हा प्रकार उघडकीस आला आहे.पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलीस हवालदार भानुदास छबु बनगर (वय ४७) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार  बारामती येथे अतिशय चांगल्या परिसरात चार ते पाच खोल्या असणाऱ्या बंगल्यामध्ये हा व्यवसाय सुरु होता.अतिशय गोपनीय पद्धतीने, पोलिसांना कुणकुण लागू नये याची काळजी घेऊन बिनबोभाटपणे सुरु होता. स्वत: चे आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याची   गोपनीय माहिती बारामती क्राईम ब्रँचच्या पथकाला मिळाली. त्यानुसार  अधिकारी आणि जवान यांनी पंचांसह संबंधित बंगल्यावर छापा घातला .यावेळी  आरोपी २ पीडित मुलींकडून स्वत: चे आर्थिक फायद्याकरिता वेश्या व्यवसाय करवून घेताना आढळले आहेत. त्या २ मुलींची सुटका करण्यात आली आहे. त्यापैकी १ मुलगी उत्तरप्रदेश येथील ,तर १ मुलगी महाराष्ट्राचे बाहेरील तर 1 महाराष्ट्रातील आहे. अनैतिक व्यापार प्रतिबंधक  प्रमाणे कायदेशीर करण्यात आली आहे.पोलीसांनी संभाजीनगर येथील ४५ वर्षीय आरोपीसह ३५ वर्षीय महिलेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक संदिप पाटील,अप्पर पोलीस अधिक्षक जयंत मीना,उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक  नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब जाधव, बारामती क्राईम ब्रँच पथकाचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव,पोलीस हवालदार  संदिप जाधव, सुरेंद्र वाघ, पोलीस नाईक  स्वप्नील अहिवळे, दशरथ कोळेकर, विशाल जावळे,शर्मा पवार, राजेन्द्र जाधव, दत्तात्रय मदने ,महिला पोलीस आशा शिरतोडे यांनी या कारवाईत सहभाग घेतला.—————————————

टॅग्स :BaramatiबारामतीSex Racketसेक्स रॅकेटPoliceपोलिस