शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील हॉटेलमध्ये सेक्स रॅकेट, पोलिसांची धाड!

By योगेश पांडे | Updated: March 6, 2024 00:16 IST

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला हॉटेल ओयो सिसॉर्ट, स्टे इन (मेश्राम ले आउट, बेलतरोडी रोड) येथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली.

नागपूर : बेलतरोडी येथील एका हॉटेलमध्ये सुरू असलेल्या सेक्स रॅकेटचा पोलिसांनी भंडाफोड केला आहे. पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने ही कारवाई केली आहे.

सामाजिक सुरक्षा विभागाच्या पथकाला हॉटेल ओयो सिसॉर्ट, स्टे इन (मेश्राम ले आउट, बेलतरोडी रोड) येथे देहव्यापार सुरू असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी सापळा रचला व बनावट ग्राहक पाठविला. त्याने इशारा देताच पोलिसांनी धाड टाकली. तेथून एक महिलेची सुटका करण्यात आली. पोलिसांनी हॉटेल मालक सुरज गजानन निकम ( ३६, हुडकेश्वर), मॅनेजर बीओम कैलास पटेल (३० वर्षे,पिपरीया, जि. होशंगाबाद, म.प्र.) यांच्यासह दलाल अविनाशकुमार लक्ष्मण पांडे (२४, झारखंड), रॉकी राजेंद्र अग्रवाल ( ३०, मनिष नगर, बेलतरोडी),  आशिषकुमार नागदेव यादव ( २७, बेलतरोडी) व नितीनकुमार रोहितास पांडे (२४, जयप्रकाश नगर) यांना ताब्यात घेतले. 

आरोपी गरीब मुली, महिलांना पैशांचे आमीष दाखवत देहव्यापार करवून घेता होते. त्यांच्या ताब्यातून ८ मोबाईल, कारसह  १७,३७,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलीस निरीक्षक ललिता तोडासे, महेंद्र थोटे, लक्ष्मण चौरे, शेषराव राऊत, अश्विन मांगे, समिर शेख, कुणाल मसराम, कमलेश क्षीरसागर, आरती चव्हाण, पुनम शेंडे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

टॅग्स :Sex Racketसेक्स रॅकेटnagpurनागपूरCrime Newsगुन्हेगारी