शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Sex Racket In Goa: गोव्यात सेक्स रॅकेट: मुंबईतील टीव्ही अभिनेत्रीला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2022 11:26 IST

Sex Racket In Goa busted: संगोल्डा येथील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. तिथेच मुली येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. १७ मार्चला ही कारवाई करण्यात आली.

गोवा पोलिसांनी आतील भागात चाललेल्या सेक्स रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. गुन्हे शाखेने पणजीच्या सांगोल्डा गावात सुरु असलेल्या या सेक्स रॅकेटमधून एक टीव्ही अभिनेत्रीसह तीन महिला आणि हैदराबादच्या एका व्यक्तीला अटक केली आहे. यामुळे मनोरंजन क्षेत्रात खळबळ उडाली आहे. 

ही टीव्ही अभिनेत्री आणि एक महिला ही मुंबईजवळच्या विरार भागात राहणारी आहे. तिसरी महिला हैदराबादची आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनुसार गुन्हे शाखेने जाळे टाकले. डमी गिऱ्हाईक म्हणून जात संगोल्डामधील एका हॉटेलमध्ये हैदराबादच्या व्यक्तीसोबत ५० हजारांत सौदा ठरला. यानंतर त्या दलालाने जसे या महिलांना त्यांच्यासमोर आणले पोलिसांनी लगेचच अटक केली. गोवा पोलिसांनी याची माहिती दिली आहे. 

 

हाफिज सैयद बिलाल नावाचा व्यक्ती हे सेक्स रॅकेट चालवत होता. पोलिसांना खबऱ्याकडून याची माहिती मिळाली होती. बिलाल हा २६ वर्षांचा आहे. त्याच्याशी ५० हजार रुपयांत सौदी ठरला होता. संगोल्डा येथील एका हॉटेलमध्ये भेटण्याचे ठरले. तिथेच मुली येणार असल्याचेही सांगण्यात आले होते. १७ मार्चला ही कारवाई करण्यात आली. टीव्ही अभिनेत्रीसह पकडण्यात आलेल्या महिलांचे वय हे ३० ते ३७ वर्षे आहे. 

टॅग्स :goaगोवाSex Racketसेक्स रॅकेटTV Celebritiesटिव्ही कलाकार