शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

Breaking : खळबळजनक! मित्राच्या गुप्तांगाला दिले चटके, पैज लावण्यातून घडला प्रकार  

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2020 19:50 IST

वैद्यकीय तपासणी करून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु

ठळक मुद्देकाल रंगपंचमीनंतर चार ते पाचजण दारूची पार्टी करत होते. पीडित मुलाच्या गुप्तांगाला जखम झाल्यानंतर आज सकाळी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलगा आला.रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.

नवी मुंबई - दारूच्या नशेत मित्राच्या गुप्तांगाला चटके दिल्याच्या खळबळजनक प्रकार नवी मुंबईत घडला आहे. रबाळे एमआयडीसी परिसरातील ही घटना आहे. रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे. काल रंगपंचमीनंतर एकत्र दारू प्यायला बसले असता पैज लावण्यातून हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची माहिती सूत्रांनी दिली. काल रंगपंचमीनंतर चार ते पाचजण दारूची पार्टी करत होते. त्यावेळी दोघांनी काडीपेटीने एकाच्या गुप्तांगाला चटके दिले. त्यानंतर पीडित मुलाच्या गुप्तांगाला जखम झाल्यानंतर आज सकाळी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित मुलगा आला. त्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करून आता गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याची माहिती रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन गीते यांनी लोकमतला माहिती दिली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस