शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा येथे क्षणात कोसळला पूल..! रांजणखळग्यांमुळे शोध मोहिमेत अडथळे
2
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
3
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
4
Bridge Collapse: कुंडमाळ्याजवळील इंद्रायणी नदीवरील पूल कोसळला; अनेक पर्यटक बुडाल्याची भीती
5
नवरी जोमात, नवरा कोमात! लग्नानंतर १० दिवसांनी शॉपिंगच्या नावाने पत्नी फरार, पती पाहतोय वाट
6
एका दिवसात किती भाविक हेलिकॉप्टरने केदारनाथला जातात? किती वेळ लागतो? जाणून घ्या...
7
कुंडमळा दुर्घटनेत पहिला बळी..! बचाव कार्यादरम्यान महिलेचा मृतदेह सापडला
8
Pune Bridge Collapse: दोन महिन्यांपूर्वी इंद्रायणी नदीवरील पूल बंद झाला होता, बचाव मोहिम सुरू, व्हिडीओ आला समोर
9
शिवसेना फुटीमागे कोण होतं जबाबदार?; मंत्री भरत गोगावले यांचा खळबळजनक दावा
10
Ahmedabad Plane Crash : हृदयद्रावक! "मला बाबांशी बोलायचंय..."; विमान अपघातात ८ वर्षांच्या मुलाने गमावले वडील
11
तुमचा EMI कमी होणार! RBI च्या निर्णयानंतर 'या' बँका देतायत सर्वात स्वस्त कर्ज, पाहा संपूर्ण यादी!
12
पाठवणी होताच झालं नवरीचं अपहरण; शोधाशोध करताच समोर आलं धक्कादायक सत्य! नवराही शॉक
13
"तो काहीच खात नाही, सुन्न झालाय"; अहमदाबाद घटनेचा व्हिडीओ काढणाऱ्या मुलाला बसलाय धक्का!
14
"महेश सापडेल अशी आशा..!" अहमदाबाद विमान दुर्घटनेत लोकप्रिय संगीतकार बेपत्ता, शेवटचं लोकेशन सापडलं, पण...
15
"PM मोदी खूप मोठी चूक करतायेत, जाणूनबुजून..."; इस्त्रायल-इराण तणावावर अबू आझमी संतापले
16
Neha Marda : 'बालिका वधू'मधील 'गेहना' कुठे झाली गायब? अभिनेत्री बनली बिझनेसवुमन, आता करणार कमबॅक
17
नशिबाचा खेळ! केदारनाथ हेलिकॉप्टर अपघातात आई-वडील, चिमुकलीचा मृत्यू; मुलगा वाचला
18
सोने-चांदी किंवा शेअर नाही तर गुंतवणूकदारांची 'या' पर्यायाला पसंती; मार्केटमध्ये नवा 'ट्रेंड'?
19
विहीण बाईंवर जीव जडला, बायको वाटू लागली अडचण! पतीने केलेलं कृत्य ऐकून बसेल धक्का 

खळबळजनक! अकोट शहरात भरदिवसा तरुणाची हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 16:25 IST

या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

ठळक मुद्देनरसिंग शाळेतील कर्मचारी नरेंद्र मोरे यांचा मुलगा रोहित मोरे (दादु) या युवकाचा आरोपीने भाला मारून केली हत्या शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

अकोट - अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात दिवाळीच्या दिवशी एका युवकाची हत्या करण्यात आल्याची घटना घडली. आरोपीला शहर पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

स्थानिक खानापूर वेश या भागात शुल्लक कारणावरून  वाद सोडवत असताना  नरसिंग शाळेतील कर्मचारी नरेंद्र मोरे यांचा मुलगा रोहित मोरे (दादु) या युवकाचा आरोपीने भाला मारून हत्या केल्याची प्राथमिक माहीती पोलीसांनी दिली. अकोट शहर पोलीसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली. शहर पोलीस निरीक्षक संतोष महल्ले परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. 

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसakotअकोट