शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! पनवेल येथे हॉटेलात केरळातील दाम्पत्याने चिमुकलीसह केले विषप्राशन

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2019 17:31 IST

याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

ठळक मुद्देकेरळहून आलेल्या आई - वडिलांनी २ वर्षाच्या मुलीसह विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झाले. उपचाराआधीच २ वर्षीय चिमुकली दगावली होती. तर तिच्या आई - वडिलांवर उपचार सुरु आहेत. 

पनवेल- पनवेल शहरातील मार्केट यार्ड परिसरातील समीर हॉटेलमध्ये केरळहून आलेल्या दाम्पत्याने २ वर्षीय चिमुकलीसह आत्महत्येचा प्रयत्न केला. केरळहून आलेल्या आई - वडिलांनी २ वर्षाच्या मुलीसह विषप्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक पोलीस तपासात उघड झाले. याप्रकरणी पनवेल शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

समीर हॉटेलमध्ये चेक आउटच्या दुपारी १२ वाजताच्या वेळेनुसार हॉटेलमधील कर्मचारी रूम पाहण्यास गेला. त्यावेळी, राहत असलेल्या रूमचा दरवाजा ठोठावला तरी आतून काही आवाज येत नसल्याने त्याने रूमचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला. त्यावेळी दाम्पत्याने २ वर्षीय चिमुकलीसह विषप्राशन केल्याचे उघड झाले. पोलिसांनी तात्काळ २ वर्षीय मुलीसह तिच्या आई - वडिलांना पनवेल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यावेळी उपचाराआधीच २ वर्षीय चिमुकली दगावली होती. तर तिच्या आई - वडिलांवर उपचार सुरु आहेत. 

 

टॅग्स :Suicideआत्महत्याpanvelपनवेलhotelहॉटेलPoliceपोलिस