शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! रिक्षेत ठेवलेल्या बॅगेत सापडला मृतदेह

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2019 21:46 IST

मुलाचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना घडली. 

ठळक मुद्देवांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर परिसरातील मैदानात एक रिक्षा पार्क केलेली होती.याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.

मुंबई - रिक्षेत ठेवलेल्या बॅगेत एका महिन्याच्या मुलाचा मृतदेह सापडल्याची खळबळजनक घटना घडली. याप्रकरणी वांद्रे पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला आहे.वांद्रे पश्चिम येथील कुरेशी नगर परिसरातील मैदानात एक रिक्षा पार्क केलेली होती. गुरुवारी सकाळी रिक्षाचालक मैदानात आला. त्यावेळी त्याला रिक्षात एक बॅग दिसली. त्याने ती बॅग उघडून पहिली तेव्हा त्यात एक महिन्याच्या मुलाचा मृतदेह होता. रिक्षाचालकाने याची माहिती त्वरित वांद्रे पोलिसांना दिली. काही वेळातच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तो मृतदेह ताब्यात घेतला. त्या मुलाची गळा आवळून हत्या केली असावी असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. पोलिसांनी अज्ञात महिलेविरोधात हत्येचा गुन्हा दाखल केला. वांद्रे, खार, सांताक्रुझ परिसरातील रुग्णालयातील नवजात बालकाचा पोलीस डेटा गोळा करत आहे. त्यावरून त्या मुलाची ओळख पटविण्यास मदत होऊ शकते. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीauto rickshawऑटो रिक्षाPoliceपोलिसMumbaiमुंबई