शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आईपासून ताटातूट झालेल्या कुत्रीच्या पिल्लांची शोधाशोध सुरु; गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 17:05 IST

Crime News : सतर्क नागरिकाच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

ठळक मुद्देशनिवारी सायंकाळी साडे ५ वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल ठाकरे नावाच्या इसमाने कुत्र्याचे पिल्ले पकडली.

सदानंद नाईक

उल्हासनगर : कॅम्प नं-४ गुरुनानक शाळा परिसर सार्वजनिक रस्त्यावर भटकणाऱ्या एक कुत्रीसह तिच्या ६ पिल्लांची ताटातूट करणाऱ्या विरोधात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सतर्क नागरिकाच्या तक्रारीची पोलिसांनी दखल घेतल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. उल्हासनगर कॅम्प नं-४ गुरुनानक शाळा परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर एक कुत्री तिच्या ६ पिल्लासह राहत होती. शनिवारी सायंकाळी साडे ५ वाजण्याच्या दरम्यान विठ्ठल ठाकरे नावाच्या इसमाने कुत्र्याचे पिल्ले पकडली. पकडलेली कुत्र्याची ६ पिल्ले कॅम्प नं-५ येथील माशे मार्केट परिसरात सोडून दिली. कुत्री आणि पिल्लांची ताटातूट झाल्याने, सतर्क नागरिक राज चोटवानी यांनी याबाबतची तक्रार विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात दाखल केली. विठ्ठलवाडी पोलिसांनी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास प्रतिबंध करण्याबाबत अधिनियम १९६० चे कलम ११(१),(प) प्रमाणे गुन्हा दाखल केला. कुत्री व पिल्लांची ताटातूट करणाऱ्या ठाकरे विरोधात गुन्हा दाखल होताच स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले. तसेच कुत्रीच्या पिल्लांची शोध मोहीम सतर्क नागरिक व पोलिसांनी घेतली आहे.

टॅग्स :Policeपोलिसulhasnagarउल्हासनगरdogकुत्राAnimal Abuseप्राण्यांवरील अत्याचार