शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

१०० रुपयांसाठी मित्राच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर खुसवला, भावाने बाईकवरून नेले हॉस्पिटलमध्ये 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2022 22:02 IST

Crime News : चौकशीत सतीशने शंभर रुपयांवरून केलेल्या भांडणात हा जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले आहे. अटक आरोपीची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

कल्याणपुरी परिसरात अवघ्या 100 रुपयांसाठी एका तरुणाने मित्राच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर भोसकल्याची घटना घडली आहे. तरुणाच्या छातीतून भळाभळा रक्त वाहू लागल्याने कुटुंबीयांनी त्याच्यासह रुग्णालयात धाव घेतली. प्रकृती बिघडल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात रेफर करण्यात आले. पीडित प्रदीप (३४) याची रुग्णालयात प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी आरोपी सतीशवर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. चौकशीत सतीशने शंभर रुपयांवरून केलेल्या भांडणात हा जीवघेणा हल्ला केल्याचे सांगितले आहे. अटक आरोपीची चौकशी करून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीप आपल्या कुटुंबासह त्रिलोकपुरी चार ब्लॉकमध्ये राहतो. तो एका खासगी कंपनीत नोकरी करतो. त्यांच्या कुटुंबात मोठा भाऊ दीपक यांच्याशिवाय धाकटा भाऊ गोकुळ आहे. रविवारी रात्री उशिरा प्रदीप घराजवळ उभा होता. अचानक दिपकला भावाच्या रडण्याचा आवाज आला. तो धावत बाहेर आला तेव्हा प्रदीप हा टेंट हाऊसजवळ जमिनीवर जखमी अवस्थेत पडला होता. त्याच्या छातीतून रक्त वाहत होते.सतीशने प्रदीपच्या छातीत स्क्रू ड्रायव्हर मारल्याचे लोकांनी सांगितले. दीपक आणि गोकुळ यांनी जखमी भावाला दुचाकीवरून जवळच्या एलबीएस रुग्णालयात नेले. तेथे त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना सफदरजंग रुग्णालयात नेण्यात आले. तेथे त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. त्याची चौकशी केल्यानंतर पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस