शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

सेल्फीच्या नादात शाळकरी मुलगा पडला खाडीत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2019 20:00 IST

अभिनव मित्रांसोबत वसई - पनवेल रेल्वे मार्गावरील खाडीवरील पुलावर फिरायला गेला होता.

ठळक मुद्देअभिनव झा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो 10 वीच्या वर्गात शिकत होता. यावेळी सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाडीत पडला आणि बुडाला.रात्री उशिरापर्यंत अभिनवचा शोध लागलेला नव्हता.

ठाणे - डोंबिवली परिसरात 15 वर्षीय शाळकरी मुलगा सेल्फी घेताना खाडीत पडल्याची धक्कादायक घटना घडल्याने  आहे. अभिनव झा असं या विद्यार्थ्याचं नाव असून तो 10 वीच्या वर्गात शिकत होता. अभिनव मित्रांसोबत वसई - पनवेल रेल्वे मार्गावरील खाडीवरील पुलावर फिरायला गेला होता. यावेळी सेल्फी काढत असताना त्याचा तोल गेल्याने तो खाडीत पडला आणि बुडाला.

डोंबिवली पश्चिमेस राहणारा अभिनव आणि त्याचे मित्र ट्यूशन क्लासमधली परीक्षा रद्द झाल्याने फिरायला गेले होते. वसई-पनवेल रेल्वेमार्गावरील खाडी पुलावर मित्रांसोबत मस्ती करताना सेल्फी काढण्याच्या नादात तो खाडीत पडला. त्यामुळे घाबरलेल्या मित्रांनी त्याच्या घरी जाऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि स्थानिकांच्या मदतीनं खाडीत शोधकार्य सुरू केले. मात्र रात्री उशिरापर्यंत अभिनवचा शोध लागलेला नव्हता. अभिनव खाडीत नेमका कसा पडला, या प्रकरणी डोंबिवली पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :drowningपाण्यात बुडणेdombivaliडोंबिवलीPoliceपोलिस