शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

शाळेत जाणाऱ्या अल्पवयीन मुलीचे अपहरण करून सामूहिक बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 22:16 IST

Gangrape Case : दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीला शहादाणा चौकाजवळ सोडून चार तरुण पळून गेले.

उत्तर प्रदेशातील बरेली येथे शाळेत जाणाऱ्या एका 12 वर्षीय मुलीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळी चार तरुणांनी अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला दिवस-रात्र ओलीस ठेवले. यादरम्यान तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. दुसऱ्या दिवशी विद्यार्थिनीला शहादाणा चौकाजवळ सोडून चार तरुण पळून गेले. कसेबसे मुलीने घरी पोहोचून घडलेला प्रकार घरच्यांना सांगितला.यानंतर कुटुंबीयांनी विद्यार्थिनीसह बिथरीचैनपुर  पोलिस स्टेशन गाठले आणि तक्रार दिली. बिथरीचैनपुर  पोलिसांनी विद्यार्थिनीचे अपहरण झाल्याची नोंद केली, मात्र बलात्काराचा गुन्हा नोंदवला नाही. याची माहिती मिळताच हिंदू संघटनांच्या नेत्यांनी दुपारी पोलिस ठाणे गाठून पोलिसांच्या या वृत्तीचा निषेध केला. नंतर पोलिसांनी रविवारी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक शितांशू के शर्मा यांनी सांगितले की, मुलीच्या वडिलांनी मुलीला आमिष दाखवून पळवून नेल्याची तक्रार दिली होती. त्याच आधारे हा अहवाल दाखल करण्यात आला. ते म्हणाले की, पीडितेच्या जागीच पोलिसांनी तत्काळ कारवाई करत उवैस आणि शाहरुख या दोन आरोपींना अटक केली. विद्यार्थिनी महिला पोलिस ठाण्यात असून, तिच्या जबाबानंतर पुढील कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटकKidnappingअपहरण