शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

लाचप्रकरणी सरपंच महिलेसह पतीही जेरबंद, कंत्राटदाराकडून १४ हजार स्विकारले

By संतोष वानखडे | Updated: July 31, 2022 15:35 IST

Bribe Case : सरपंच पती भास्कर चिन्कू खिल्लारे (५५) व सरपंच रंजना भास्कर खिल्लारे (५०) दोघेही रा. खंडाळा शिंदे अशी आरोपींची नावे आहेत.

वाशिम : कंत्राटदार म्हणून केलेल्या कामाच्या बिलातील पाच टक्के कमिशन (टक्केवारी) म्हणून तक्रारदाराकडून १४ हजाराची लाच स्विकारताना खंडाळा शिंदे (ता.मालेगाव) येथील सरपंचपतीला ३१ जुलै रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. या लाचेला सहमती दर्शविणाºया सरपंच महिलेलादेखील पोलिसांनी ताब्यात घेतले. सरपंच पती भास्कर चिन्कू खिल्लारे (५५) व सरपंच रंजना भास्कर खिल्लारे (५०) दोघेही रा. खंडाळा शिंदे अशी आरोपींची नावे आहेत.

एका कंत्राटदाराने काम पूर्ण केल्यानंतर त्याला देयक मिळणे आवश्यक होते. मात्र, काम केलेल्या देयकासाठी पाच टक्के कमिशन द्यावे लागेल, अशी मागणी सरपंच पती भास्कर खिल्लारेंकडून झाल्याने यासंदर्भात तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. या तक्रारीची पडताळणी २६ व २७ जुलै रोजी करण्यात आली. पडताळणी कारवाई दरम्यान, कामाच्या बिलातील पाच टक्के कमिशन म्हणून भास्कर खिल्लारे यांनी १४ हजार रुपये लाचेची मागणी केली व सरपंच रंजना खिल्लारे यांनी त्याला संहमती दर्शविल्याचे निष्पन्न झाले होते. त्यानुसार ३१ जुलै रोजी सापळा रचलाअसता, भास्कर खिल्लारे यांनी खंडाळा येथील राहत्या घरी लाचेची रक्कम स्विकारली. याप्रकरणी पोलिसांनी दोन्ही आरोपींना ताब्यात घेत शिरपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विशाल गायकवाड, अप्पर पोलीस अधीक्षक अरूण सावंत व देविदास घेवारे, पोलीस उपअधीक्षक गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सुजित कांबळे व चमूने पार पाडली.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणwashimवाशिमPoliceपोलिसArrestअटकsarpanchसरपंच