शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

संजय पांडेही कायदेशीर लढाईच्या पवित्र्यात! ठाकरे सरकारच्या अडचणीत होणार आणखी भर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2021 05:15 IST

डीजीपीच्या नियुक्तीला देणार न्यायालयात आव्हान, मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्याने नाराज झालेल्या  परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांचा कारभार भ्रष्ट असल्याचा आराेप ‘लेटर बॉम्ब’द्वारे केला.

मुंबई : राज्यातील सर्वात जेष्ठ आयपीएस अधिकारी संजय पांडेही आता न्यायालयीन लढाईच्या पवित्र्यात आहेत. आपल्याला डावलून पोलीस महासंचालकपदाचा अतिरिक्त कार्यभार कनिष्ठ अधिकाऱ्याला देण्याच्या निर्णयाला ते उच्च न्यायालयात  आव्हान देणार आहेत. 

मुंबईच्या आयुक्तपदावरून उचलबांगडी केल्याने नाराज झालेल्या  परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांचा कारभार भ्रष्ट असल्याचा आराेप ‘लेटर बॉम्ब’द्वारे केला. त्याचबरोबर आपल्या बदलीच्या विरोधात  सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. त्यांच्यासाठी होमगार्डमधून सुरक्षा महामंडळात बदली करण्यात आलेल्या संजय पांडे यांनी आपली सेवाज्येष्ठता वारंवार डावलली जात असल्याबद्दल मुख्यमंत्र्यांना पत्र पाठवले हाेते. १९८६ च्या आयपीएस बॅचचे अधिकारी असलेल्या पांडे यांनी आता सरकारच्या नियुक्तीला उच्च न्यायालयात आव्हान देणार आहेत.  आपण सर्वात ज्येष्ठ असून आपल्याविरुद्ध गैरकारभार, भ्रष्टाचाराबद्दलचे एकही प्रकरण नाही, तरीही सरकार महत्वाच्या  नियुक्तीमध्ये का डावलत आहे,  त्याविरुद्ध  लवकरच  उच्च न्यायालयात याचिका दाखल करणार  असल्याचे त्यांनी सांगितले. 

टॅग्स :Mumbai policeमुंबई पोलीसUddhav Thackerayउद्धव ठाकरे