शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

सुशांतचा हाऊस मॅनेजर नव्हे तर ड्रग्ज मॅनेजर होता सॅम्युअल मिरांडा, कॉल रेकॉर्डवरून झालं भांडाफोड 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2020 21:00 IST

Sushant Singh Rajput Case : ड्रग पेडलर्सच्या सीडीआरमध्ये सॅम्युअलचा मोबाईल क्रमांक बर्‍याच वेळा दिसून येत आहे आणि त्याने ड्रग्ज विक्रेत्यांशी तासन् तास चर्चा केली असल्याचं उघडकीस आलं आहे.

ठळक मुद्दे रिया चक्रवर्तीची ड्रगशी जोडलेली मंडळी मुंबईतील विविध बदनाम ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. मोबाइल फोनवरील संभाषणांमुळेच रियाविरूद्ध केस इतकी भक्कम झाली की तिच्याकडून ड्रग्जची जप्ती झालेली नसतानाही तिला कोर्टाकडून जामीन मिळालेला नाही.

सुशांत प्रकरणात रियाच्या ड्रग गॅंग आणि ड्रग स्मगलर यांच्यातील संभाषणाविषयी धक्कादायक माहिती समोर आली आहे. आज तकच्या हाती लागलेल्या कॉल डिटेल रेकॉर्डवरून असे दिसते की, सुशांतचा हाऊस मॅनेजर सॅम्युअल मिरांडा खरंतर सुशांतचा ड्रग्ज मॅनेजर बनला होता. ड्रग पेडलर्सच्या सीडीआरमध्ये सॅम्युअलचा मोबाईल क्रमांक बर्‍याच वेळा दिसून येत आहे आणि त्याने ड्रग्ज विक्रेत्यांशी तासन् तास चर्चा केली असल्याचं उघडकीस आलं आहे.रिया चक्रवर्तीची ड्रगशी जोडलेली मंडळी मुंबईतील विविध बदनाम ड्रग्ज तस्करांच्या संपर्कात असल्याचे तपासात समोर आले आहे. जेव्हा एनसीबीने या अंमली पदार्थ तस्कर आणि सुशांतच्या कर्मचार्‍यांच्या कॉल डिटेल रेकॉर्डची तपासणी सुरू केली, तेव्हा एकामागून एक धक्कादायक खुलासे होऊ लागले. सुशांतचा मॅनेजर सॅम्युअल मिरांडा हा सर्व ड्रग तस्करांच्या संपर्कात होता. रिया आणि सुशांतच्या सांगण्यावरून ड्रग्जची व्यवस्था करत असे हे पुढे उघडकीस आले.वास्तविक, या ड्रग्ज जाळ्यात अडकलेल्या मंडळींचे आपापसांत मोबाइल कनेक्शन होते. जैद आणि ड्रग्ज सप्लायर करमजीत याच्या सीडीआरने हे उघड केले आहे. जैद आणि सॅम्युअल मिरांडा बर्‍याच दिवसांपासून संपर्कात होते. तीन फोन कॉलदरम्यान दोघांनी ७२ मिनिटांपर्यंत संभाषण केले. सप्टेंबर ते मार्च या काळात सॅम्युअल मिरांडा यांच्यातील संभाषणाचे पुरावे समोर आले आहेत. १७ कॉल दरम्यान३०० मिनिटे चर्चा त्यांच्यात झाली होती. जैद, बासित, रिषभ ठक्कर, करमजीत आणि करण अरोरा एकमेकांच्या संपर्कात होते हे पूर्णपणे स्पष्ट झाले आहे.मोबाइल फोनवरील संभाषणांमुळेच रियाविरूद्ध केस इतकी भक्कम झाली की तिच्याकडून ड्रग्जची जप्ती झालेली नसतानाही तिला कोर्टाकडून जामीन मिळालेला नाही. सुशांतचे कर्मचारी आणि अमली पदार्थ तस्करांच्या सीडीआरच्या तपासणीनंतरच एनसीबीने मुंबई आणि गोव्यातील अमली पदार्थ तस्करांच्या वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकले. या सीडीआरमधून अटक करण्यात आरोपींची संख्या केवळ येथेच थांबणार नाही, तर येत्या काळात अधिक लोक एनसीबीच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता आहे. या क्षणी, मायानगरी मुंबईच्या अनेक नशेबाजांची झोप उडालेली आहे.

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

धक्कादायक! मंदिरात चोरट्यांनी घुसून तीन पुजाऱ्यांची केली निर्घृण हत्या 

 

दया नायक यांची धडाकेबाज कारवाई, उद्धव ठाकरेंना धमकी देणाऱ्यास केली अटक

 

‘‘आई मी जीवनाला कंटाळून हा टोकाचा निर्णय घेतोय,मला माफ कर गं..."

 

पाकिस्तानात अब्रूचे धिंडवडे, कारमधून खेचून परदेशी महिलेवर मुलांसमोर गँगरेप

 

रियाला ना पंखा, ना बेड, भायखळा तुरुंगात नशिबी आले चटईवर झोपणं

 

उल्हासनगर पोलिसांची धडक कारवाई; खाद्य पदार्थ विकणाऱ्या दुकानावर गुन्हे

 

इडीएएल कंपनीकडून एसबीआय बँकेला 338 कोटीचा गंडा

 

शोविकचा मित्र सूर्यदीपचे बॉलिवूड, अंडरवर्ल्ड कनेक्शन असण्याची शक्यता 

 

 

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतSuicideआत्महत्याDrugsअमली पदार्थArrestअटकMumbai Bandhमुंबई बंद