शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

सलमान खानला जीवे मारण्याची धमकी, मुंबई पोलीस जबाब नोंदवणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2022 18:43 IST

Salman Khan : मुंबई पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे.

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकी मिळाल्याप्रकरणी मोठी माहिती समोर येत आहे. ५ जून रोजी सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांच्या नावाने धमकीचे पत्र आले होते. त्यानंतर मुंबईपोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता. आता या प्रकरणाशी संबंधित एक नवीन अपडेट समोर आले आहे.पोलिसांनी जबाब नोंदवलेपोलिसांशी संबंधित सूत्रांनी सांगितले की, धमकी प्रकरणी चार जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यात सलमानचे वडील आणि गीतकार सलीम खान यांचाही समावेश आहे. पोलीस आज सलमान खानचा जबाब नोंदवणार आहेत.

सलमान खानला जीवे मारण्याच्या धमकीचं पत्र, लॉरेन्स बिश्नोईची कसून चौकशी

पोलीस काय शोधत आहेत?वांद्रे बॅंडस्टँडजवळील परिसरातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्यात पोलीस गुंतले असल्याचे सांगण्यात येत आहे. या प्रकरणी पोलिसांना अद्याप ठोस काहीही मिळालेले नाही. धमकीच्या पत्रात G B L B लिहिले होते. याचा अर्थ गोल्डी ब्रार आणि लॉरेन्स बिश्नोई, मुंबई पोलीस सध्या याचा तपास करत आहेत. महाराष्ट्रात या दोघांच्या टोळीतील सदस्यांचा तपशील पोलिसांकडून शोधण्यात येत आहे.सलमान खानला धमक्या मिळाल्यानंतर मुंबई पोलीस पूर्ण अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. कडक कारवाई करत पोलिसांनी सलमानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटबाहेर सुरक्षा वाढवली आहे. मुंबई पोलिसांचे एक पथक 6 जून रोजी सकाळी सलमान खानच्या घरातील गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये पोहोचले. याठिकाणी मुंबईचे पोलिस सहआयुक्त विश्वास नांगरे पाटील आणि डीसीपी मंजुनाथ सिंगे यांनीही सलमानच्या कुटुंबीयांची आणि इतरांची चौकशी केली.पोलिसांनंतर सलमान खानचे दोन्ही भाऊ सोहेल खान आणि अरबाज खान त्याला भेटायला आले होते. दोघेही गॅलेक्सी अपार्टमेंटच्या बाहेर दिसले. सलमान आणि सलीम खान यांना मिळालेल्या धमक्यांमुळे संपूर्ण खान कुटुंब नाराज आणि तणावाखाली आहे.

सलीम खान आणि सलमानला धमक्या आल्या५ जून रोजी सलमान खान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते. हे पत्र मुंबईतील वांद्रे येथील बँडस्टँड प्रोमेनेड येथे सलीम आणि त्याच्या अंगरक्षकांना मिळाले होते. सलीम रोज सकाळी आपल्या अंगरक्षकासोबत मॉर्निंग वॉकसाठी जातात. फिरल्यानंतर त्यांची बसण्याची जागा निश्चित केली जाते. चालल्यानंतर सलीम खान बसलेल्या बेंचवर हे पत्र त्यांच्या अंगरक्षकाला दिसले.सलीम आणि सलमान खान यांची अवस्था सिद्धू मूसवालासारखी होईल, असे धमकीवजा पत्रात लिहिले होते. यानंतर सलीम यांनी पोलिसात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाबद्दल सांगायचे तर, गेल्या महिन्यात पंजाबमधील मानसा येथील जवाहरके गावाजवळ त्यांचे निधन झाले. मुसेवाला यांची काही अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली होती.

टॅग्स :Salman Khanसलमान खानPoliceपोलिसMumbaiमुंबई