शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

१३ वर्षापूर्वी सज्जाद घोसीने केली होती मृतदेहाचे तुकडे तुकडे करून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2021 22:35 IST

Gujrat Drugs Connection with Sajjad Ghisi : शनिवारी तो कामानिमित्त बाहेर जातो म्हणून घराबाहेर जातो म्हणून घराबाहेर पडला होता.

कुमार बडदे

मुंब्राः गुजरातमधील द्वारका येथे नुकताच ३५० कोटी रुपायांच्या अमली पदार्थासहअटक करण्यात आलेला मुंब्र्यातील सज्जाद घोसी हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा आहे.तो मुंब्र्यातील कौसा भागात मागील अनेक वर्षापासून त्याच्या कुटुंबासह रहातो.

मागील काही दिवसांपासून अमली पदार्थावरुन सुरु असलेल्या उलट सुलट चर्चाच्या पार्श्वभूमीवर त्याला करण्यात आलेल्या अटकेमुळे तो वास्तव्यास असलेले मुंब्रा शहर पुन्हा एकदा प्रकाशझोता मध्ये आले आहे.त्याच्या अटकेमुळे या शहराकडे इतर शहरातील नागरीकांचा बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याच्या कथित शक्यतेमुळे येथील नागरीक पुन्हा एकदा मानसिक तणावाखाली वावरु लागले आहेत.सूत्राकडून मिळालेल्या माहिती नुसार त्याने ज्याला ५० हजार रुपये उधार म्हणून दिले होते.तो ते परत देत नव्हता.यामुळे संतप्त होऊन उधार पैसे घेतलेल्याला घरी बोलवून १३ वर्षापूर्वी २००८ मध्ये त्याने त्याची हत्या केली होती.

हत्येनंतर मृतदेहाचे तुकडे करुन ते बायपास रस्त्यावर फेकण्यासाठी जाताना त्याला पोलिसांनी अटक केली होती.कोरोना निमित्त कारागृहातील आरोपींना सोडण्यात आलेल्या संचित रजे अंतर्गत (पँरोलवर) तो सध्या कारागृहा मधून बाहेर आला होता.तो कल्याण येथील बैलबाजारामध्ये भाजीचा घाऊक व्यवसाय करतो.शनिवारी तो कामानिमित्त बाहेर जातो म्हणून घराबाहेर जातो म्हणून घराबाहेर पडला होता.परंतु कुठल्या कामासाठी आणि कुठे चालला आहे,तसेच परत कधी येणार याची माहिती त्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांना दिली नव्हती.व्यावसाया निमित्त नेहमी प्रमाणे तो गेला असेल असे त्याना वाटले होते.दरम्यान लाखो नागरीकांच्या या शहरा मधील एखाद्या नागरीकांला एखाद्या गुन्ह्यात अटक झाल्यानंतर इतर  शहरातील नागरीकांनी त्याच दृष्टीने येथील नागरीकांकडे बघू नये.असे मत मुंब्र्यातील जागृक नागरीकांनी लोकमत कडे व्यक्त केले.

टॅग्स :mumbraमुंब्राPoliceपोलिसGujaratगुजरातDrugsअमली पदार्थDeathमृत्यूArrestअटक