शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

‘ती’च्या शोधाचा पत्ता नाही, सेल्फीचा वापर स्वत:च्या दुकानदारीसाठी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2021 05:31 IST

बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने ही रहस्यमयरीत्या गायब होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, तरी तिचा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही.

गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : बोईसर येथील एमबीबीएसची विद्यार्थिनी स्वदिच्छा साने ही रहस्यमयरीत्या गायब होऊन दोन आठवड्यांहून अधिक काळ लोटला, तरी तिचा अद्याप काहीच पत्ता लागलेला नाही. मात्र जीवरक्षक मिथू सिंह याने तिचा सेल्फी हा आपल्या फूड स्टॉलच्या प्रसिद्धीसाठी घेतल्याचे पोलिसांना सांगितले आहे. अशाच ६० ते ७० ग्राहकांचे फोटो आपल्याकडे असल्याचा दावा त्याने केला आहे.

जीवरक्षक सिंह याचा बँडस्टॅन्ड येथे मित किचन नावाचा फूड स्टॉल आहे. पहाटेपर्यंत त्याठिकाणी ग्राहक आणि पर्यटकांची वर्दळ असते. या फुड स्टॉलवर येणाऱ्या लोकांचे  सेल्फी घेऊन ते सोशल मीडियावर पोस्ट करत आपण फुड स्टॉलच्या प्रसिद्धी करतो, असे त्याने पोलिसांना सांगितले. अशाच प्रकारे काढलेले अनेक जणांचे सेल्फी त्याने पोलीस तसेच साने कुटुंबियांनाही दाखविले.

वांद्रे पोलिसांनी त्याचे दोन्ही मोबाइल ताब्यात घेतले असून, ते मोबाइल बोईसर पोलिसांकडे पाठविण्यात आल्याचे समजते. पोलिसांनी भायखळा येथील होस्टेलमधील सदिच्छाची खोली सील केली असून, तिच्या मित्र-मैत्रिणी आणि कुटुंबीयांचे जबाबही नोंदविण्यात आले आहेत. पोलीस अजूनही बँडस्टँडच्या वस्त्या पिंजून काढत आहेत. तसेच तिला शोधण्यासाठी आता सोशल मीडियासह बँडस्टॅडच्या बसस्थानकासह वांद्रे परिसरात ठिकठिकाणी तिचे फोटो लावण्यात आले आहेत....म्हणून केला असावा बॉयफ्रेंडचा बहाणासदिच्छा हिचा कोणी बॉयफ्रेंड नाही. कदाचित सिंह हा तिच्या अधिक जवळ जाण्याचा प्रयत्न करत असावा, म्हणून तिने त्याला टाळण्यासाठी असा बहाणा केल्याचे तिचा लहान भाऊ संस्कार माने याचे म्हणणे आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMumbaiमुंबई