शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

ईडीकडून सचिन वाझेची दुसऱ्या दिवशीही चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2021 05:41 IST

तळोजा कारागृहात जाऊन जबाब नोंदवला. यापूर्वी शनिवारीही नोंदवण्यात आला होता जबाब.

ठळक मुद्देतळोजा कारागृहात जाऊन जबाब नोंदवला.यापूर्वी शनिवारीही नोंदवण्यात आला होता जबाब.

कारमायल रोडवरील कारमध्ये ठेवलेली स्फोटके प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी व बडतर्फ एपीआय सचिन वाझे याची तळोजा कारागृहात सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) सलग दुसऱ्या दिवशी चौकशी केली. 

मुंबईतील बारमालकांकडून केलेली हप्ता वसुली आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांच्या अनुषंगाने त्याच्याकडे ४ तास विचारणा करण्यात आली. ईडीच्या अटकेत असलेले अनिल देशमुख यांचे पीए संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना सोमवारी त्याच्यासमोर बसवून विचारणा करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. प्राथमिक अहवालावरून ईडीने  मनी लॉड्रिंगचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार व कारमधील स्फोटके व हिरेन हत्या प्रकरणातील आरोपी वाझेकडे ईडीच्या अधिकाऱ्यांनी शनिवारी सहा तास चौकशी केली होती. मात्र, ती पूर्ण न झाल्याने रविवारी सकाळी पुन्हा पथक तळोजा जेलमध्ये पोहोचले. वाझेकडे सुमारे चार तास चौकशी केली.

वाझेला मुंबईतील बार चालकांकडून दर महिना १०० कोटी वसूल करून देण्याचे टार्गेट देशमुख यांनी दिले होते, असा गंभीर आरोप परमबीर सिंग यांनी केला होता.  या प्रकरणाचा तपास दोन, अडीच महिन्यांपासून देशमुख आणि त्यांच्या दोघा पीएच्या भोवती सुरू होता. त्यामुळे उच्च न्यायालयाने या प्रकरणाची व्याप्ती वाढवून तत्कालीन आयुक्त आणि इतरांच्या जबाबदारी निश्चित करण्याची सूचना सीबीआयला केली आहे. 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेMumbaiमुंबईEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMaharashtraमहाराष्ट्रParam Bir Singhपरम बीर सिंग