शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

Sachin Vaze : सचिन वाझे यांचं मीरारोड कनेक्शन उघड; NIAची कनकिया परिसरातील फ्लॅटवर धाड

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2021 18:01 IST

Sachin Vaze : सदनिका मालक आणि त्यातील भाडेकरू महिलेची चौकशी करण्यात आली.

ठळक मुद्दे सदर सदनिका पियुष गर्ग यांची असून जाफर शेख ह्या इस्टेट एजंटच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून मीना जॉर्ज ह्या त्यांच्या मुलांसह भाड्याने रहात होत्या.

मीरारोड - सचिन वाझे प्रकरणी एनआयएने मीरारोडच्या कनकिया भागातील ७११ कॉम्प्लेक्स वसाहतीत धाड टाकून एका सदनिकेची तपासणी केली. सदनिका मालक आणि त्यातील भाडेकरू महिलेची चौकशी करण्यात आली.उद्योजक मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्कॉर्पिओ गाडीत सापडलेल्या जिलेटीन कांड्या आणि मनसुख हिरेन हत्याकांड प्रकरणातील अटक सचिन वाझेशी संबंधित तपासाचे धागेदोरे मीरारोडपर्यंत पोहचले आहेत. एनआयएने गुरुवारी मीरारोड पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कनकिया परिसरातील सेव्हन इलेव्हन रेसिडेन्सीमधील सी विंगच्या  फ्लॅट नंबर ४०१ मध्ये पथकाने तपासणी केली.

Sachin Vaze: NIA ची धडक कारवाई,‘मिस्ट्री वुमन’ला घेतलं ताब्यात; सचिन वाझेचा खेळ खल्लास?

सदर सदनिका पियुष गर्ग यांची असून जाफर शेख ह्या इस्टेट एजंटच्या माध्यमातून गेल्या चार वर्षांपासून मीना जॉर्ज ह्या त्यांच्या मुलांसह भाड्याने रहात होत्या. गेल्या सुमारे १५ दिवसांपासून सदर सदनिका बंद होती. त्यात राहणारे भाडेकरू अचानक सदनिका बंद करून गेले होते. मीना ही वाझेच्या परिचयातील असून तिला एनआयएने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. तिला सुद्धा तिच्या मीरारोडच्या घरी आणण्यात आले. त्याठिकाणी मालक गर्ग, भाडेकरू मीना यांची चौकशी तसेच सदनिकेत कसून तपासणी करण्यात आली असे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाmira roadमीरा रोडWomenमहिलाraidधाड