शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

सचिन वाझेला खंडणी प्रकरणात ६ नोव्हेंबरपर्यंत गुन्हे शाखेची कोठडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2021 22:15 IST

Sachin Vaze :साक्षीदारांचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवला असला तरीही आरोपी त्यांना शोधून काढू शकतो. कारण आरोपी मुंबईत अत्यंत प्रभावशाली अधिकारी होता, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली होती.

मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझेला आज खंडणीच्या प्रकरणात कोर्टाने हजर करण्यात आले होते. याप्रकरणी गुन्हे शाखेने त्यांच्या १० दिवसांची कोठडीची मागणी केली होती. त्यानंतर ६ नोव्हेंबरपर्यंत सचिन वाझेला गुन्हे शाखेची कोठडी सुनावली आहे.

 

तळोजा कारागृहातून तात्पुरती बदली करून घरीच नजरकैदेत राहण्यासाठी बडतर्फ केलेले मुंबई पोलीस अधिकारी सचिन वाझेने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. वाझेंच्या या याचिकेला एनआयएने (NIA) विरोध केला आहे. जर वाझेला नजरकैदेत ठेवण्याची परवानगी दिली तर तो फरार होण्याची शक्यता जास्त आहे. तसेच तो सरंक्षित साक्षीदार जे त्याचे सहकारी होते, त्यांना प्रभावित करण्याची शक्यता आहे. आरोपी त्यांना लगेच ओळखू शकतो. साक्षीदारांचे नाव आणि पत्ता गोपनीय ठेवला असला तरीही आरोपी त्यांना शोधून काढू शकतो. कारण आरोपी मुंबईत अत्यंत प्रभावशाली अधिकारी होता, अशी भीती एनआयएने कोर्टात व्यक्त केली होती.

उच्च न्यायालयात दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रात एनआयएने सचिन वाझेवर व्यापारी मनसुख हिरेनच्या हत्येचा कट आणि उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाजवळ स्फोटकांनी भरलेली कार ठेवण्यासह गंभीर गुन्ह्यांचा आरोप आहे, त्यामुळे त्यांना नजरकैदेत राहण्याची परवानगी देण्यात येऊ नये, असे नमूद केले होते. 

 

टॅग्स :sachin Vazeसचिन वाझेNIAराष्ट्रीय तपास यंत्रणाHigh Courtउच्च न्यायालयCourtन्यायालयExtortionखंडणी