शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

भरधाव कारमध्ये तरुणाच्या मांडीवर रशियन तरुणी, तिघांना उडवलं; व्हिडिओ व्हायरल...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2025 19:39 IST

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

छत्तीसगडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजधानी रायपूरमध्ये इंडिगो कारच्या धडकेत स्कूटरवरुन जाणारे तीन तरुण गंभीर जखमी. जखमींना गंभीर अवस्थेत मेकहारा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. विशेष म्हणजे, ज्या कारस्वाराने तिघांना धडक दिली, तो चालू कारमध्ये चक्क मद्यधुंद रशियन तरुणीसोबत अश्लील चाळे करत होता.

मिळालेल्या माहितीनुसार, रायपूरमधील तेलीबांध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील व्हीआयपी चौकात ही घटना घडली. घटनेच्या वेळी कारचा चालक आणि रशियन तरुणी दारुच्या नशेत होते, असा दावा प्रत्यक्षदर्शींनी केला आहे. रशियन तरुणी कार चालवणाऱ्या व्यक्तीच्या मांडीवर बसली होती, त्यामुळे त्याचे कारवरील नियंत्रण सुटले आणि मोठा अपघात झाला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला.

नशेत असलेल्या रशियन तरुणीने गोंधळ घातला, पोलिसांशीही हुज्जत घातली. रशियन तरुणीचा पोलिसांशी झालेल्या वादाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने कार चालक आणि रशियन तरुणीला ताब्यात घेतले. अधिकारी पुढील तपास करत आहेत. दरम्यान, तीन जखमी तरुणांची प्रकृती चिंताजनक असून डॉक्टर त्यांना वाचवण्याचे शर्थीचे प्रयत्न करत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातChhattisgarhछत्तीसगडSocial Viralसोशल व्हायरलCrime Newsगुन्हेगारी