शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटेंची ८ तास चौकशी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 10:00 IST

पत्नी आणि नातेवाईकांचे मोबाईल तपासले

ठळक मुद्देईडीने गेल्या आठवड्यात मंत्री अनिल परब यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर ईडीने ३० ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर, सांगलीसह तीन ठिकाणच्या घर, कार्यालयावर छापे टाकले होते.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्याचे परिवहन मंत्री ॲड. अनिल परब यांचे निकटवर्तीय समजले जाणारे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांची सक्तवसुली संचालनालयाने सोमवारी आठ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना घरी जाऊ देण्यात आले. आवश्यकता असल्यास त्यांना पुन्हा चौकशीसाठी बोलावण्यात येऊ शकते, असे ईडी सूत्रांकडून सांगण्यात आले. 

ईडीने गेल्या आठवड्यात मंत्री अनिल परब यांना चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. त्यानंतर ईडीने ३० ऑगस्ट रोजी खरमाटे यांच्या नागपूर, सांगलीसह तीन ठिकाणच्या घर, कार्यालयावर छापे टाकले होते. या कारवाईदरम्यान काही महत्त्वाचे पुरावे हाती लागल्याने ईडीने खरमाटे यांना समन्स बजावत सोमवारी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितले. त्यानुसार, दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास खरमाटे वकिलासह ईडी कार्यालयात दाखल झाले. यावेळी त्यांच्यासह पत्नी आणि नातेवाईकांचे ४ मोबाईल तपासण्यात आले दरम्यान, यापूर्वी निलंबित आरटीओ निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केलेल्या तक्रारीत खरमाटेसह परिवहन मंत्री अनिल परब, परिवहन आयुक्त अविनाश ढाकणे यांच्यासह पाच अधिकाऱ्यांविरुद्ध कोट्यवधींची वसुली केल्याचा आरोप केला आहे. 

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखRto officeआरटीओ ऑफीसMumbaiमुंबई