शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

पाथरीमध्ये चोरट्यांनी राष्ट्रीय महामार्गावरील पाच दुकाने फोडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 16:21 IST

राष्ट्रीय महामार्गावरील मोंढा परिसरात  मुख्य असलेल्या पाच दुकानाचे शटर तोडून चोरट्याने 53 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली.

पाथरी(परभणी ) : राष्ट्रीय महामार्गावरील मोंढा परिसरात  मुख्य असलेल्या पाच दुकानाचे शटर तोडून चोरट्याने 53 हजाराचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना आज पहाटे घडली. एकाच रात्री मुख्य रस्त्यावरील पाच दुकाने फोडल्याने पोलीस समोर तपासाचे आव्हान उभे राहिले आहे.

शहरात बाजार समितीच्या जवळ राष्ट्रीय महामार्गावर मोंढा आहे. आज पहाटे येथील मार्केटमधील तीन कृषी, एक कापड, आणि एक किराणा असे पाच दुकाने चोरट्यांनी फोडली. चोरट्यांनी शटर तोडून दुकानात प्रवेश केला. पाच दुकानातून एकूण 57 हजार 830 रुपयांची चोरी झाल्याचे उघडकीस आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. संजय पामे यांच्या फिर्यादीवरून चोरट्याविरुद्ध  गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस निरीक्षक व्ही डी श्रीमन्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक के व्ही बोधगिरे करत  आहेत.

टॅग्स :theftचोरीhighwayमहामार्गParbhani Policeपरभणी पोलीस