शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

नांदेड-पनवेल रेल्वेत लुटमार, प्रवाशांचे दागिने पळविले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2019 00:48 IST

येडशी रेल्वस्थानकाच्या होम सिग्नलजवळ नांदेड-पनवेल ही रेल्वे थांबली असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालून प्रवाशांचे दागिने व इतर सामान असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ९ मे च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

सोलापूर - येडशी रेल्वस्थानकाच्या होम सिग्नलजवळ नांदेड-पनवेल ही रेल्वे थांबली असता अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालुन प्रवाशांचे दागिने व इतर सामान असा सुमारे तीन लाखांचा ऐवज चोरुन नेला. ही घटना ९ मे च्या रात्री १२ वाजताच्या सुमारास घडली.

ही रेल्वेगाडी येडशी रेल्वे स्थानकाजवळ थांबली असता, अज्ञात चोरट्यांनी खिडकीतुन हात घालुन हा प्रकार केला. सरिता जगन्नाथ जोशी (वारजे नाका, कर्वे नगर, पुणे) या कुटुंबियांसह कोच क्रमांक सातच्या बर्थ क्रमांक १२ व १३ वरुन प्रवास करत होत्या. त्यांच्या गळ्यातील ३० ग्रॅम वजनाचे ९५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसुत्र, पाचशे रुपयांची पर्स व रोख साडेपाच हजार रुपये असा एक लाख एक हजार रुपयांचा ऐवज हिसकावुन नेला. सहप्रवासी नम्रता मनिष भाटीया (रा.पिंपरी, पुणे) यांचा ३० हजार रुपये किमतीचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, ११ हजार ५०० रुपये किमतीचा एमआय कंपनीचा मोबाईल, १२ हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, रोख २० हजार रुपये व पाचशे रुपयांची पर्स असा ७४ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला. गिरीजाबाई रोहिदास मुंजाळ (रा बहिरजी नगर वसमत, जि हिंगोली) यांच्या गळ्यातील ३० हजार रुपयांचे मंगळसुत्र चोरीस गेले.  मंजुषा विठ्ठलराव होणशेटवाड (रा जानकीनगर, नांदेड) यांच्या गळ्यातील ६० हजार रुपये किमतीचे २० ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण चोरट्यांनी हिसकावुन नेले. रेश्मा गोकुळसिंग राठोड (रा पाचुदा, जि. नांदेड) यांच्या गळ्यातील १५ हजार रुपये किमतीचे दोन वाट्यांचे सोन्याचे मणी मंगळसुत्र चोरट्यांनी ओढुन नेले. प्रमिला सुर्यकांत चिद्रवार (रा श्रीरामनगर, परभणी) यांच्या गळ्यातील १५हजार रुपयांचे  मणीमंगळसुत्र चोरट्यांनी हिसकावुन नेले. सरिता जगन्नाथ जोशी( रा पुणे) यांच्या फियार्दीवरुन कुडुर्वाडी रेल्वे पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीIndian Railwayभारतीय रेल्वेSolapurसोलापूर