शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

हातचलाखीने ५० मोबाईल चोरणारा अट्टल चोरटा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: August 26, 2019 9:15 PM

सीसीटीव्हीच्या साहाय्याने चोरटा गजाआड

ठळक मुद्देबेसावध असलेल्या नागरिकांना हे चोरटे आपले लक्ष करत होते.शारिकने एकूण 50 घटना केल्या असून त्याच्याकडून 28 मोबाईल हस्तगत केले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. 

कल्याण - हातचलाखीने नागरिकांचे  मोबाईल हिसकावून पळ काढणाऱ्या चोरट्याला सीसीटीव्हीच्या साहाय्याने कल्याण महात्मा फुले पोलिसांनीअटक केली आहे. शारिक शेख असे चोरट्याचे नाव असून त्याने आतापर्यंत तब्बल 50 जणांना आपले लक्ष्य बनवले आहे. बेसावध असलेल्या नागरिकांना हे चोरटे आपले लक्ष करत होते. कल्याणमध्ये अशा प्रकारच्या घटना मध्ये वाढ झाली होती .कल्याण स्टेशन परिसर विशेषतः बस डेपो मध्ये या घटना घडल्या होत्या. स्टेशन परिसरातील सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांनी या गुन्ह्यांचा तपास सुरू केला या प्रकरणी पोलिसांनी शारिक शेखला अटक केली आहे. शारिकने एकूण 50 घटना केल्या असून त्याच्याकडून 28 मोबाईल हस्तगत केले असून त्याच्या साथीदाराचा शोध सुरू केला आहे. 

टॅग्स :RobberyचोरीMobileमोबाइलArrestअटकPoliceपोलिसkalyanकल्याण