शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

महिलांचे मंगळसूत्र आणि सोनसाखळी चोरणाऱ्या म्होरक्यास अटक 

By धीरज परब | Updated: December 24, 2022 19:04 IST

आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी खेचून दुचाकी वरून पळून जाणारे गुन्हे दाखल आहेत.

मीरारोड - मीरा भाईंदर - वसई-विरार पोलीस आयुक्तालयाच्या परिसरात दुचाकी वरून येऊन चेन स्नॅचिंग करणाऱ्या गुन्ह्यातील म्होरक्यास गुन्हे शाखा कक्ष  १ ने बेड्या ठोकल्या आहेत. त्याने साथीदारासह १० गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. 

आयुक्तालयाच्या हद्दीत रस्त्याने जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, सोनसाखळी खेचून दुचाकी वरून पळून जाणारे गुन्हे दाखल आहेत. वाढत्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गुन्हे शाखा १ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे,  सहायक निरीक्षक कैलास टोकले व पुष्पराज सुर्वे  सह तांबे, वाडिले, शिंदे, गर्जे, थापा, सावंत, विसपुते, राजपूत, पाटील, यादव यांच्या पथकाने वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे तपास चालवला होता. 

पोलीस पथकाने तपास करत चेन स्नॅचिंगच्या गुन्ह्यातील म्होरक्या जाफर गुलाब ईराणी ऊर्फ मुंडा ह्याला अटक केली. पोलिसांनी त्याच्या कडून २ लाख ५५ हजार रुपयांचे सोने व ८० हजर किमतीच्या गुन्ह्यात वापरलेल्या २ दुचाकी जप्त केल्या. ईराणी ह्याने इतर साथीदारासह काशीमीरा पोलीस ठाणे हद्दीत ३ गुन्हे तर नवघर, वालीव, माणिकपूर, कासारवडवली, कोनगांव, पुण्याचे कोंडवा व मुंबईच्या सायन पोलीस ठाणे हद्दीत प्रत्येकी १ प्रमाणे एकूण १० गुन्हे केल्याचे उघडकीस आले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसMira Bhayanderमीरा-भाईंदर