शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बंदुकीचा धाक दाखवून सराफाला लुटले; घटना सीसीटीव्हीत कैद 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2021 21:04 IST

Robbed the jweller at gunpoint : त्याने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी दिली. 

ठळक मुद्देभाईंदर पूर्वच्या नवघर पोलिस स्टेशनच्या हद्दित नवघर मार्गावर कामधेनु इमारतीत एक सराफा दुकान आहे.

मीरारोड - भाईंदर पूर्वेच्या एका सराफा दुकानात बंदुकीचा धाक दाखवून साडे सतरा लाखांचा ऐवज लुटण्यात आल्याची घटना घडली आहे. सदर घटना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. भाईंदर पूर्वच्या नवघर पोलिस स्टेशनच्या हद्दित नवघर मार्गावर कामधेनु इमारतीत एक सराफा दुकान आहे. सोमवारी ४ च्या सुमारास एक अनोळखी इसम खरेदीच्या बहाण्याने आत शिरला. त्याने स्वतः कडील बंदूक काढून सराफास ठार मारण्याची धमकी दिली. 

दुकानातील १ लाख ७० हजार रोख,  एक मोबाइल व ४५० ग्रॅम वजनाच्या कच्चा सोन्याच्या ८  लगडी असा एकूण १७ लाख ४९ हजार रूपयांचा ऐवज लुटून नेला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून नवघर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस सीसीटीव्ही फुटेज च्या आधारे तसेच तांत्रिक विश्लेषण नुसार तपास करत आहेत. 

टॅग्स :Robberyचोरीbhayandarभाइंदरmira roadमीरा रोडPoliceपोलिस