शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

बिहार पोलीस मुंबईत काय आले, रिया चक्रवर्तीची धावाधाव सुरु झाली

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2020 07:06 IST

मुंबईत दाखल पाटणा पोलिसांनी तिच्या खात्याचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील पाटणा पोलिसांच्या तपास पथकाने मुंबई पोलिसांकड़ून सुशांतसंबंधी आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली.

मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी रिया चक्रवर्तीविरुद्ध गुन्हा नोंद होताच, रियाने सुप्रीम कोर्टात धाव घेतली. याचा तपास मुंबईतच व्हावा अशी तिची मागणी आहे.

मुंबईत दाखल पाटणा पोलिसांनी तिच्या खात्याचा लेखाजोखा काढण्यास सुरुवात केली आहे. बिहारमधील पाटणा पोलिसांच्या तपास पथकाने मुंबई पोलिसांकड़ून सुशांतसंबंधी आतापर्यंतच्या तपासाची माहिती घेतली. तसेच बुधवारी रियाच्या घरीही पथक पोहचले. मात्र रिया घरी नव्हती. पाटणाच्याराजीव नगर पोलीस ठाण्यात शनिवारी रियासह तिचे कुटुंब आणि सुशांतची मॅनेजर श्रुती मोदी अशा एकूण ६ जणांविरुद्ध गुन्हा नोंद केल्यानंतर मुंबई पोलिसांनीही सुशांतच्या आर्थिक व्यवहाराकडे मोर्चा वळवला आहे. मुंबई पोलिसांकडून याप्रकरणी आतापर्यंत ३७ हून अधिक जणांचे जबाब नोंदवले आहेत.

पाटणा पोलिसांनी अद्याप रियाविरुद्ध वॉरन्ट जारी केलेले नाही. सुरूवातीला तिची चौकशी होईल, असे समजते. तर तपास मुंबईतच व्हावा, यासाठी रियाने वकील सतिश मानेशिंदे यांच्यामार्फत सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले आहेत.

अंकिता लोखंडेचीही होणार चौकशीआत्महत्या करण्यापूर्वी काही महिने सुशांत अंकिता लोखंडेच्या संपर्कात आला होता. ते दोघे बरीच वर्षे एकत्र राहिले होते. त्यामुळे रियाकड़ून देण्यात आलेल्या धमकीबाबत सुशांतने अंकिताला काही सांगितले होते का? याबाबत तिच्याकडे चौकशी करण्यात येईल, असे पाटणा पोलिसांनी सांगितले.अभिनेता सुशांतसिह राजपूत आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे देण्याचा प्रश्न नाही. मुंबई पोलीस सक्षम आहेत.- अनिल देशमुख, गृहमंत्री

टॅग्स :Sushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतRhea Chakrabortyरिया चक्रवर्तीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय