शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दोन तलवारीसह एक रिक्षा जप्त; एकाला अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2021 13:58 IST

Crime News : उल्हासनगरात गुन्हेगारी संख्येत वाढ झाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने, गेल्या आठवड्यात गुन्ह्याच्या संख्येत घट झाली.

ठळक मुद्देपोलिसांनी दोन तलवारीसह रिक्षा जप्त केला असून मल्हार गोडबोले या तरुणाला अटक केली.

सदानंद नाईक

उल्हासनगर : मध्यवर्ती पोलिसांनी बुधवारी सकाळी  साडे पाच वाजता दोन तलवारीसह एक रिक्षा जप्त करून एकाला अटक केली. त्याचे तीन साथीदार पळून जाण्याचा यशस्वी झाले असून याप्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला.उल्हासनगरात गुन्हेगारी संख्येत वाढ झाली असून पोलिसांनी रात्रीची गस्त वाढविल्याने, गेल्या आठवड्यात गुन्ह्याच्या संख्येत घट झाली. तसेच चाकू, तलवार, चॉपर असे घातक शस्त्र बाळगणाऱ्याना पोलिसांनी गस्ती दरम्यान अटक केल्याचे गुन्हे दाखल झाले. बुधवारी सकाळी साडे पाच वाजता मध्यवर्ती पोलीस कॅम्प नं-२ भय्यासाहेब आंबेडकरनगर चौक परिसरातून गस्त घालत असताना एका रिक्षात काही तरुण संशयितरित्या बसल्याचे दिसले. त्यांना पोलिसांनी हटकले असता, तिघे जण पळून गेले. तर मल्हार गोडबोले या तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले. तेव्हां पोलिसांच्या झाडाझडतीत दोन तलवारी मिळून आल्या. पोलिसांनी दोन तलवारीसह रिक्षा जप्त केला असून मल्हार गोडबोले या तरुणाला अटक केली. त्याच्या पळून गेलेल्या साथीदारांच्या पोलीस शोध घेत असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. अधिक तपास पोलीस करीत आहेत. 

टॅग्स :Arrestअटकulhasnagarउल्हासनगरPoliceपोलिसauto rickshawऑटो रिक्षा