शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती संभाजीराजेंच्या उमेदवारीवर उदय सामंताचा दावा; 'त्या' ड्राफ्टबाबत खळबळजनक खुलासा
2
धुळ्याचा राजकीय धुरळा! ज्यांच्या उमेदवारीविरोधात तिसरी आघाडी स्थापन केली, गोटेंनी त्यांनाच पाठिंबा दिला 
3
भाजपने मुंबईतील तीन उमेदवार का बदलले? फडणवीस म्हणाले, 'ज्यांना बदललं त्यांनी...'
4
Binanceच्या फाऊंडरची तुरुंगात रवानगी, सर्वात श्रीमंत Crypto नं काय केली गडबड? दहशतवादाशी निगडीत प्रकरण
5
नाशिक लोकसभेत तीन शिवसैनिक भिडणार; गोडसे, वाजे अन् करंजकरांमध्ये कोण मारणार बाजी?
6
Sanjay Singh : "कोविशील्डचे गंभीर परिणाम, मृत्यू..."; आप नेते संजय सिंह यांची मोठी मागणी
7
Nashik: अखेर नाशिक शिंदेंच्या शिवसेनेकडेच, हेमंत गोडसे यांची उमेदवारी जाहीर 
8
"किरीट सोमय्यांना यामिनी जाधव, रवींद्र वायकरांसाठी 'स्टार प्रचारक' करा"; अनिल परबांचा टोला
9
ठाण्यात नरेश म्हस्केंचा विजय होईल, राजन विचारे ८ वर्ष गायब होते; मनसेचा टोला
10
परत ईडीची नोटीस येईल, २०२४ मध्ये अजित पवारांनी पुन्हा दैवत बदललेले असेल; राऊतांचे संकेत
11
Godrej Family Split: १२७ वर्षांनंतर होणार 'गोदरेज'च्या साम्राज्याची वाटणी; पाहा कोणाला काय मिळणार?
12
गाझामध्ये दिसला अमेरिकेचे सर्वात धोकादायक बॉम्बर एअरक्राफ्ट! एकाच वेळी 16 अणुबॉम्बसह करू शकते उड्डाण
13
'अनुपमा' फेम अभिनेत्री रुपाली गांगुलीने केला भाजपात प्रवेश, म्हणाली, "विकासाच्या महायज्ञात...'
14
पालघरची जागा भाजपाने घेतली; बावनकुळे-भुजबळांचा शिंदेंना संदेश, नाशिकचे ठरवा...
15
Maruti Suzuki Swift Booking : फक्त 11,000 रुपयांत करू शकता मारुती सुझुकी स्विफ्टचे बुकिंग; 'या' दिवशी येणार बाजारात
16
Bansuri Swaraj : 84 लाखांची कार, 3 फ्लॅट्स अन् बरंच काही...; बांसुरी स्वराज यांची किती आहे संपत्ती?
17
‘मी राजकारणात पॉलिसी मेकिंगसाठी आले आहे’, टीकाकारांना सुप्रिया सुळे यांनी दिलं प्रत्युत्तर
18
दिल्लीतल्या ६० शाळा बॉम्बने उडवून देण्याची धमकी; गृहमंत्रालयाने दिली महत्त्वाची सूचना
19
"राहुल गांधींनी अमेठीतून नावाची घोषणा केली नाही तर मी..."; काँग्रेस नेत्याने उचललं टोकाचं पाऊल
20
महाराष्ट्र दिनानिमित्त पूजा सावंतची खास पोस्ट, "छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ऑस्ट्रेलियात..."

सामूहिक अत्याचार करणारा रिक्षाचालक गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 6:27 PM

एक जण अटकेत तर दुसऱ्या आरोपीच्या शोधात पोलीस

ठळक मुद्देविरारच्या सहकार नगरमध्ये रिक्षाचालवणारा आरोपी सुधाकर सुळे (२६) याला सोलापूर येथून अटक केले आहे.वसई न्यायालयात हजर केले सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती.

नालासोपारा - विरार पूर्वेकडे एप्रिल महिन्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या सामूहिक अत्याचार प्रकरणी विरारपोलिसांनी आरोपी रिक्षाचालकाला अटक केली आहे. तसेच त्याचा दुसरा साथीदार फरार असून पोलीस त्याच्या मागावर आहे. 

विरारच्या सहकार नगरमध्ये राहणाऱ्या १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या मित्राला मारहाण करत झाडाला बांधून १५ एप्रिलच्या रात्री दोन अनोळखी  तरुणांनी सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना घडली होती. अत्याचार करणाऱ्या आरोपीनी दोघांनाही कोणाला काही सांगितले तर जीवे ठार मारण्याची धमकी सुद्धा दिल्यानंतर पीडित मुलीच्या वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली होती. मागील १४ दिवसांपासून फरार असलेला व विरारच्या सहकार नगरमध्ये रिक्षाचालवणारा आरोपी सुधाकर सुळे (२६) याला सोलापूर येथून अटक केले आहे. त्याला वसई न्यायालयात हजर केले सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून त्याचा दुसरा साथीदार बलराम अद्याप फरार असून त्याचा शोध घेत असल्याची माहिती तपास अधिकारी आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. जी. घनदाट यांनी लोकमतला सांगितले आहे.

टॅग्स :Gang Rapeसामूहिक बलात्कारArrestअटकPoliceपोलिसVirarविरारauto rickshawऑटो रिक्षा