शहरं
Join us  
Trending Stories
1
Raj Thackeray: राज ठाकरे मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंना वाढदिवसाचे काय गिफ्ट देणार; युती की शुभेच्छाच...
2
"पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विष्णूचे ११ वे अवतार, डोनाल्ड ट्रम्प त्यांना..."; भाजपा नेत्याचा मोठा दावा
3
Eknath Khadse : "दोषी असेल तर..."; रेव्ह पार्टीत जावयाला अटक होताच एकनाथ खडसेंनी स्पष्टच सांगितलं
4
'मंत्रिपदासाठी माझी जात आडवी येते; राष्ट्रवादीने मराठ्यांचा वापर केला', प्रकाश सोळंकेंचा पक्षाला घरचा आहेर
5
'गिरीश महाजन नावाचा सांड मोकाट सुटलाय; फडणवीसांना...', संजय राऊतांचे टीकास्त्र
6
Pune Rave Party: पुण्यात मोठी रेव्ह पार्टी...! एकनाथ खडसेंचा जावई ताब्यात, प्रसिद्ध बुकीसोबत दोन तरुणीही...
7
Pranjal Khewalkar Pune Rave Party: तीन फ्लॅट बुक, तीन महिला गायब...! नुसती रेव्ह पार्टी होती की आणखी काही...; मोठी अपडेट समोर
8
"पु.ल. देशपांडेंनी मला बघून विचारलं...", आठ वर्षांच्या सचिन पिळगावकरांचा आणखी एक किस्सा
9
एकनाथ खडसेंचा जावई रेव्ह पार्टीत रंगेहाथ सापडला, तरी सुषमा अंधारे म्हणतात...
10
पुण्यातील रेव्ह पार्टीत सापडलेले खडसेंचे जावई प्रांजल खेवलकर नेमका काय व्यवसाय करतात?
11
Girish Mahajan : रेव्ह पार्टीत रोहिणी खडसेंच्या पतीला अटक; गिरीश महाजन म्हणतात, "नाथाभाऊंनी जावईबापुंना..."
12
एअर इंडिया अपघात एक रहस्यच राहणार? शेवटच्या १० मिनिटांत ब्लॅक बॉक्समध्ये रेकॉर्डिंगच झाले नाही 
13
ट्रम्प यांचा युद्धविरामाचा दावा ठरला फोल; थायलंड आणि कंबोडियामधील तणाव चौथ्या दिवशीही कायम
14
धक्कादायक! हरिद्वारमधील मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी, ६ भाविकांचा मृत्यू, अनेक जण जखमी
15
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
16
"निलेश साबळे आणि भाऊ कदम हवे होते...", नवीन 'चला हवा येऊ द्या'च्या पहिल्या एपिसोडनंतर प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया
17
"भयंकर परिणाम होतील...", ऊर्जामंत्री एके शर्मा संतापले; वीज अधिकाऱ्याचा ऑडिओ केला शेअर
18
सोने ₹३२,००० वरून थेट १ लाखांवर! गेल्या ६ वर्षात २००% वाढ, पुढील ५ वर्षात 'इतकं' महाग होणार!
19
रात्री १२ वाजता सलमान खानची पोस्ट, म्हणाला, "बाबांचं आधीच ऐकलं असतं तर..."
20
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण

रियाने केला मोठा खुलासा, २५ बॉलिवूड सेलिब्रिटींना NCB चौकशीसाठी बोलवण्याच्या तयारीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2020 14:16 IST

Sushant Singh Rajput Case : रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे.

ठळक मुद्दे रियासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. एनसीबीच्या तिसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. तिने ड्रग्स घेतल्याची माहिती आज पहिल्यांदाच अडखळत सांगितली.

मुंबई – बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवनवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणी आता NCB नं अभिनेत्री रिया चक्रवर्तीला समन्स बजावून चौकशीला बोलावलं होतं. या चौकशीत तिने ड्रग्स घेत असल्याची कबुली दिली. यावेळी ती अधिकाऱ्यांसमोर ढसाढसा रडली. आज रियाच्या चौकशीचा तिसरा दिवस आहे. सुशांत सिंग राजपूत प्रकरणात रिया आणि तिचा भाऊ शोविक यांच्यावर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने कडक कारवाई केली आहे. ड्रग्ज प्रकरणात शोविक आधीपासूनच एनसीबीच्या ताब्यात आहे. त्याचवेळी एनसीबीची रियाची चौकशी सुरूच आहे. आज तिसर्‍या दिवशी एनसीबीने पुन्हा रियाला चौकशीसाठी बोलावले आहे. अटकेची तलवार रियाच्या डोक्यावर टांगलेली आहे. दुसरीकडे आता रिया देखील अ‍ॅक्शन मोडमध्ये आली आहे. सोमवारी रियाने वांद्रे पोलिस ठाण्यात सुशांत सिंगची बहीण प्रियंकाविरूद्ध तक्रार दाखल केली. रियासाठी आजचा दिवस खूप महत्वाचा ठरणार आहे. एनसीबीच्या तिसर्‍या दिवशीही रिया चक्रवर्ती यांची चौकशी सुरू आहे. तिने ड्रग्स घेतल्याची माहिती आज पहिल्यांदाच अडखळत सांगितली. यापूर्वी रिया ठाम होती की तिने कधीही ड्रग्ज घेतले नाही. त्याचबरोबर ड्रग्स प्रकरणात एनसीबी २५ बॉलिवूडसेलिब्रिटींना बोलावणार आहे. रियाने बॉलिवूड पार्ट्यांची नावेही दिली आहेत जिथे ड्रग्स वापरली जात असे. एनसीबी सुशांतचे सह-कलाकार आणि कलाकार यांना देखील समन्स पाठवणार आहे.ड्रग्स प्रकरणात एनसीबीने मोठी कारवाई केली आहे. सूत्रानुसार एनसीबीने डोजियर तयार केले आहे. यात २५ बॉलिवूड कलाकारांची नावे आहेत. हे डोजियर एनसीबी एसआयटीने तयार केले आहे. या यादीमध्ये सेलेबल्सची नावे ए, बी आणि सी प्रकारात समाविष्ट करण्यात आली असून लवकरच एनसीबी बॉलिवूडमधील या कलाकारांना बोलवणार आहे. रिया-शोविक, ड्रग्ज पॅडलर आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तपासणी केल्यानंतर ही यादी तयार केली गेली आहे, अशी माहिती आज तकने दिली आहे. 

 

ही यादी एनसीबीच्या वरिष्ठ अधिका-यांना दाखवली गेली आहे. काल रियाच्या स्वतंत्र्य केलेल्या चौकशीत अधिकाऱ्यांनी तिला ६०-७० प्रश्न विचारले गेले. परंतु रियाने काही मोजक्याच प्रश्नांना उत्तरं दिली होती. मार्च आणि एप्रिलदरम्यान रियाने दीपेशकडून ड्रग्स मागवले होते. परंतु त्याचं सेवन केले नाही असं ती म्हणाली. ड्रग्स विक्रेता बासिद परिहारला पाच वेळा भेटले. सिनेमाच्या शुटींगदरम्यान त्याची भेट झाली. सुशांत नैराश्येत होता. शुटींगवेळी तो ड्रग्स घेत होता असं रियाने सांगितले. त्याचसोबत रियाने या चौकशीत एका मोठ्या व्यक्तीचं नाव घेतले. मात्र, एनसीबीने या व्यक्तीचं नाव सांगण्यास नकार दिला. मात्र अखेर आज अडखळत का होईना रियाने ती ड्रग्ज घेत असल्याचं काबुल केलं आहे. 

 

न्य महत्वाच्या बातम्या...

 

मुंबईची तुलना POK शी करणं कंगनाला भोवणार?, सामान्य मुंबईकराची पोलीस ठाण्यात तक्रार

 

मातोश्री उडवून देण्याच्या धमकीनंतर दाऊद इब्राहिमच्या प्रतिमेचे एनएसयूआयतर्फे दहन

 

वेगळं वळण : रियाने सुशांतच्या बहिणीविरोधात केली मुंबई पोलिसात तक्रार, हे आहे कारण!

 

खळबळजनक! पोलिसांसमोरच हत्येच्या आरोपीची जमावाने मरेपर्यंत केली मारहाण

 

 

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीDrugsअमली पदार्थbollywoodबॉलिवूडSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूतCelebrityसेलिब्रिटी