शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

रियाची सलग 9 तास चौकशी; सीबीआयने उद्या पुन्हा बोलावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2020 22:28 IST

रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. सकाळी साडेदहाच्या  सुमारास पोलीस बंदोबस्तात सीबीआयचे अधिकारी असलेल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहचले.

मुंबई - अभिनेता सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूप्रकरणातील मुख्य संशयित अभिनेत्री रिया चक्रवर्ती हिच्यामागील  सीबीआयचा ससेमिरा कायम राहिला आहे. रविवारी सलग तिसऱ्या दिवशी तिची विशेष पथकाकडून सुमारे नऊ तास  चौकशी करण्यात आली. 

तिच्यासह भाऊ  शौविक, सुशांतचा मॅनेजर सम्युयल मिरांडा, मित्र सिद्धार्थ पिठानी, श्रुती मोदी  यांचीही झाडाझडती घेण्यात आली. सुशांतचा पैशांचा त्यांच्याकडून झालेला वापर आणि ड्रग कनेक्शनच्या अनुषंगाने त्यांना समोरासमोर बसवून चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. 

तपासाचा आजचा दहावा दिवस

रिया चक्रवर्तीची सलग तिसऱ्या दिवशी चौकशी करण्यात आली. सकाळी साडेदहाच्या  सुमारास पोलीस बंदोबस्तात सीबीआयचे अधिकारी असलेल्या डीआरडीओ गेस्ट हाऊसमध्ये पोहचले. तिच्यासमवेत तिचा भाऊ शौविक होता. त्यांना मुंबई पोलिसांकडून  एस्कोर्ट पुरविण्यात आली होती. दुपारी 12.30 च्या सुमारास सिद्धार्थ पिठाणी मॅनेजर सॅम्युअल मिरांडा हे त्याठिकाणी पोहचले. त्यानंतर दुपारी चारच्या सुमारास श्रुती मोदीही त्या ठिकाणी आली. या सर्वांना एकत्रित बसवून चौकशी करण्यात आली.रात्री आठपर्यंत त्यांच्याकडे विचारणा करण्यात येत होती. त्यानंतर आजची चौकशी थांबविण्यात आली. त्यांना सोमवारी चौकशीसाठी बोलाविण्यात आले असल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Rhea Chakrabortyरिया चक्रवर्तीCBIगुन्हा अन्वेषण विभाग