शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

VIDEO: वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला! अल्पवयीन मुलानं उचललं पिस्तुल; तरुणाच्या डोळ्यावर झाडली गोळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2022 11:39 IST

यासंदर्भात चौकसी केली असता, एच-4 ब्लॉकमध्ये रहणाऱ्या अंसार अहमद यांच्या 36 वर्षीय मुलगा जावेदच्या उजव्या डोळ्यावर गोळी लागली आहे.

दिल्लीतील जहांगीरपुरी भागात एका अल्पवयीन मुलाने वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी, एका तरुणावर गोळी झाडल्याची खळबळजनक घटना घडली आहे. घटनेच्या वेळी जखमी मुलगा पार्कजवळ बसला होता. यावेळी तीन अल्पवयीन मुलं तेथे आले आणि त्यांतील एकाने त्याच्यावर गोळी झाडली व तेथून पळ काढला. गोळी जखमी तरुणाच्या डोळ्यावर लागली आहे. त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओही समोर आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी 5.15 वाजताच्या सुमारास जहांगीरपुरी पोलीस ठाण्यात पीसीआर कॉल आला. यावर, एका व्यक्तीला गोळी लागल्याचे सांगण्यात आले. पीडित व्यक्तीचे नाव जावेद असे आहे. तो जहांगीरपुरीमधील एच-4 ब्लॉकमध्ये राहतो. माहिती मिळताच पोलिसांचा चमू तत्काळ घटनास्थळी पोहोचला. जखमी तरुणाला सुरुवातील बीजेआरएम रुग्णालयात आणण्या आले. यानंतर अधिक चांगल्या उपचारांसाठी त्याला उच्च केंद्रात पाठवण्यात आले आहे.

चेहऱ्यावर गोळी मारून पळाले अल्पवयीन -यासंदर्भात चौकसी केली असता, एच-4 ब्लॉकमध्ये रहणाऱ्या अंसार अहमद यांच्या 36 वर्षीय मुलगा जावेदच्या उजव्या डोळ्यावर गोळी लागली आहे. पीडित तरुणाने दिलेल्या माहितीनुसार, सायंकाळी 4.45 वाजताच्या सुमारास, तो एच-3 ब्लॉकमध्ये पार्कजवळ बसलेला होता. याच वेळी त्याच्या ओळखीचे तीन अल्पवयीन मुले तेथे आले. त्यातील एकाने त्याच्या चेहऱ्यावर गोळी झाडली आणि सर्व जण तेथून पळून गेले.

वडिलांना झालेल्या मारहाणीचा बदला - याप्रकरणी जहांगीरपुरी पोलिसांनी आयपीसीच्या कलम 307 नुसार, गुन्हा दाखल केला आहे. तसेच विशेष स्टाफने 4 सीसीएलला अटकही केली असून गुन्ह्यासाठी वापरण्यात आलेले देशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहे. याशीवाय जखमी तरुणाने जवळपास सात महिन्यांपूर्वी पकडण्यात आलेल्या एका अल्पवयीन मुलाच्या वडिलांना मारहाण केली होती आणि आज हे सर्वजण त्याचा बदला घेण्यासाठी आले होते, असा खुलासाही त्यांनी केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसdelhiदिल्ली