शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल संघर्षामुळे सोन्याचे दर भडकले! आठवड्यात ३,६४५ रुपयांची वाढ; आजचे दर काय?
2
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
3
'टीम इंडिया'तून वगळलेल्या सरफराज खानचे 'वनडे स्टाईल' शतक, बुमराहला एकही विकेट नाही, ऋतुराजही अपयशी
4
दोन्ही पत्नी अन् आता गर्लफ्रेंडही हिंदू, मग मुलांची नावं मुस्लिमच का? आमिर खान म्हणाला...
5
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
6
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
7
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्ताननं घेतली भूमिका; मुस्लीम देशांना एकजूट होण्याचं आवाहन
8
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
9
बेडरूममधल्या 'या' ३ गोष्टी लगेचच फेका; श्वास घेण्यास त्रास आणि रात्रीची झोपही होईल खराब
10
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
11
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
12
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
13
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
14
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
15
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
16
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
17
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
18
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
19
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
20
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा

एटीएममध्ये स्कीमर असल्याची बाब उघड  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 03:01 IST

Crime News : भोईवाडा येथील एटीएम मशीनमध्ये स्कीमर असल्याची बाब बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघड होताच, भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. 

मुंबई : भोईवाडा येथील एटीएम मशीनमध्ये स्कीमर असल्याची बाब बँक कर्मचाऱ्याच्या सतर्कतेमुळे उघड होताच, भोईवाडा पोलिसांनी गुन्हा नोंद करत अधिक तपास सुरू केला आहे. लालबाग येथील आयडीबीआय बँकेचे जनरल मॅनेजर कुंदन नवरत्नप्रसाद कुमार (वय ४५) यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ३० जानेवारी रोजी दुपारी दोनच्या सुमारास सफाई कर्मचारी अभिजित जगताप हा पैसे काढण्यासाठी एटीएममध्ये गेला. तेव्हा मशीनमध्ये काही तरी गडबड असल्याचा संशय आला. त्यांनी याबाबत बँक कर्मचाऱ्याला माहिती देताच, कर्मचाऱ्यांनी पाहणी केली. तेव्हा जेथे पासवर्ड टाईप करतात त्या ठिकाणी एक स्कीमर मशीन लावल्याचे  निदर्शनास आले. स्कीमर मशीन ताब्यात घेत, एटीएम मशीन टेक्निशियनकडून मशीनची पूर्ण पाहणी करून घेतली. तसेच सीसीटीव्ही  फुटेजमध्ये त्याच दिवशी सकाळी ७ वाजता अज्ञात इसम पैसे काढण्याव्यतिरिक्त तेथे स्कीमर मशीन लावत असल्याचे दिसून आले. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीatmएटीएम