शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
4
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
5
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
6
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
7
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
8
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
9
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
10
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
11
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
12
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
13
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
14
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
15
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
16
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
17
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
18
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
19
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
20
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."

सेवानिवृत्त शिक्षकांनी दोन अल्पवयीन मुलीवर केले अत्याचार; भुसावळमध्ये उडाली खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 11:42 IST

बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 376, 376 पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत.

जळगाव- खाजगी क्लास घेणाऱ्या सेवानिवृत्त एका शिक्षकाने दोन अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याने भुसावळ शहरांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. या खाजगी क्लास घेणार या शिक्षकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तसेच या प्रकरणाबाबतचा तपास पोलीस करत आहे, अशी माहिती भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाकचौरे यांनी दिली आहे.

काल बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये 376, 376 पॉक्सो कायद्या अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. अल्पवयीन मुलीसोबत खाजगी क्लास घेणाऱ्या शिक्षकाने लैंगिक अत्याचार केलेला आहे. त्यामध्ये पोलीस सविस्तर तपास करत आहेत. सदर खाजगी शिक्षक हे शहरातील एका प्रथितयश संस्थेमधून किंवा शाळेमधून सेवानिवृत्त झालेले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.

सदर आरोपी शिक्षकाने इतर दोन-तीन ठिकाणी शैक्षणिक संस्थांमध्ये रिटायरमेंटनंतर काम केले आहे. या संस्थांमध्ये देखील या प्रकारची घटना घडली आहे का, याची चौकशी देखील आता पोलीस करत आहेत. सदर सेवानिवृत्त शिक्षक यांना अटक केलेले आहे आणि या गुन्ह्याचा तपास करत आहेत, अशी माहिती सोमनाथ वाकचौरे यांनी दिली.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळJalgaonजळगावPoliceपोलिस