शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

लग्नास नकार दिल्याने माथेफिरू तरुणाने भररस्त्यात तरुणीचा चिरला गळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2019 00:02 IST

पीडितेच्या मेहुण्याने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे.

गुजरात - मंगळवारी गुजरातच्या राजकोट येथे एका महिलेचा गळा चिरुन हत्या करण्यात आली. सुरुवातीला एकतर्फी प्रेम असलेल्या युवकाने सिंदूरची डबी घेेेऊन मुलीला भर रस्त्यात रोखले आणि त्यानंतर मुलीला लग्नासाठी बळजबरी केेली असता तिने विरोध केला. त्यानंतर रागाच्या भरात युवकाने तीच्या गळ्यावर वार केले.

चाकूने मुलीवर हल्ला केल्यानंतर आरोपी इतका संतापलेला की जमा झालेल्या कोणाचेेही तिच्याजवळ मदतीसाठी जाण्याचे धाडस झाले नाही. मात्र,  काही लोक धाडसाने गेले त्यावेळी आरोपीने तेथून पळून जाण्याचा प्रयत्न करत स्वतःला इजा करून घेतली.

प्रिया अनिल चौधरी (वय 20) असे जखमी मुलीचे नाव आहे, तर हल्लेखोराचे नाव विक्रम विश्वनाथ पांडेसर (वय 22) आहे. लोकांनी दोघांनाही राजकोटच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तपास अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, पीडित प्रियाची प्रकृती चिंताजनक आहे. आरोपी मूळचा उत्तर प्रदेशचा असल्याची माहिती आहे. तो मेटोडा येथील फॅक्टरीत काम करतो. त्याचबरोबर पीडित मुलगी मूळ बिहारची आहे. ती राजकोटच्या मेटोडा जीआयडीसी भागात आपली बहीण आणि मेहुणा यांच्यासह राहते. पीडितेच्या मेहुण्याने आरोपीविरोधात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीGujaratगुजरातPoliceपोलिस