शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत फेरविचार करुन निर्णय घेतला जाईल - आयुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2020 21:16 IST

शनिवारी पदभार घेतल्यानंतर काही तासामध्ये त्यांनी त्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

ठळक मुद्देनिवृत्तीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक गरजेशिवाय अधिकाऱ्यांच्या बदल्या करु नयेत, असा संकेत आहे. आढाव्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे, प्रशासकीय बाब असल्याने त्याबाबत सध्या अधिक बोलू शकत नाही.’

मुंबई - मुंबईचे माजी आयुक्त संजय बर्वे यांनी निवृत्तीच्या दोन दिवसापूर्वी जारी केलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्याबाबत फेरविचार करुन निर्णय घेतला जाईल, असे नवे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले. शनिवारी पदभार घेतल्यानंतर काही तासामध्ये त्यांनी त्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

निवृत्तीच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक गरजेशिवाय अधिकाऱ्यांच्या बदल्या करु नयेत, असा संकेत आहे. मात्र बर्वे यांनी २७ फेबु्रवारी शहर व उपनगरात विविध ठिकाणी कार्यरत असलेल्या एकुण ३० अधिकाऱ्यांच्या प्रशासकीय कारणास्तव बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये प्रत्येकी ४ सहाय्यक आयुक्त व वरिष्ठ निरीक्षकाचा समावेश होता. त्याशिवाय सशस्त्र दलात कार्यरत असलेल्या १७ निरीक्षकांना विविध पोलीस ठाणे व शाखामध्ये नियुक्ती दिली होती. मात्र शनिवारी या परिपत्रकाला स्थगिती देण्यात आली. त्याबाबत बोलताना आयुक्त परमबीर सिंग म्हणाले,‘या बदल्या कोणत्या उद्देशाने केल्या गेल्या याबाबत माहिती घेतली जात आहे. त्याच्या आढाव्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे, प्रशासकीय बाब असल्याने त्याबाबत सध्या अधिक बोलू शकत नाही.’

 

टॅग्स :Policeपोलिसcommissionerआयुक्तMumbaiमुंबई