शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
2
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
3
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
4
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
5
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
6
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
7
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
8
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
9
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
10
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
11
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
12
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
13
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
14
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
15
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
16
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
17
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
18
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
19
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
20
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन

दुर्मिळ मगरींची तस्करी करणाऱ्या त्रिकुटाला बेड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 20:37 IST

हे तिघेही या मगरीची तस्करी कुणाला करणार होते याचा तपास सुरू आहे.  

ठळक मुद्देया प्रकरणी तिघांवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ नुसार कलम २,९,३९,४४,४८,५१नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. बसच्या डिकीत एका बाॅक्समध्ये ठेवलेल्या पिंजऱ्यात दोन दुर्मिळ मगरी जिवंत आढळल्या आहेत.

मुंबई - खासगी बसमधून दुर्मिळ मगरींची तस्करी करणाऱ्या तिघाजणांना वनक्षेत्रपालच्या पथकाने अटक केली आहे. मोहम्मद अब्दुल रहिम हाफिज (३३),खुद्दस बैग (३८), छत्रपती उर्फ शिवाजी बालाया (२८) अशी या आरोपींची नावे आहेत. दक्षिण भारतातून या मगरी आणल्या असून मुंबईत त्यांची विक्री केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपालाच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. या प्रकरणी तिघांवर वन्यप्राणी संरक्षण अधिनियम १९७२ नुसार कलम २,९,३९,४४,४८,५१नुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे. हे तिघेही या मगरीची तस्करी कुणाला करणार होते याचा तपास सुरू आहे.  मुंबई येथील पश्चिम द्रूतगती मार्गावरून एका बसमध्ये छुप्या पद्धतीने दुर्मिळ मगरींची तस्करी केली जाणार असल्याची माहिती वनक्षेत्रपालांच्या अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार वनक्षेत्रपालांच्या अधिकाऱ्यांनी १६ सप्टेंबर रोजी MH-12 QW 6917 क्रमांकाच्या बसला थांबवले. त्यावेळी बसच्या डिकीत एका बाॅक्समध्ये ठेवलेल्या पिंजऱ्यात दोन दुर्मिळ मगरी जिवंत आढळल्या आहेत. काही हजारांना या मगरीची तस्करी केली जात होती. तिघांनी या तस्करीची कबूली दिली आहे.

टॅग्स :forest departmentवनविभागArrestअटकMumbaiमुंबई