शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

मंदिरात खेळत असलेल्या चिमुरडीवर बलात्कार,एक संशयित आरपी अटकेत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2019 19:07 IST

नराधमाने चिमुरडीला वासनेची शिकार बनवताना अमानुषपणे तिच्यावर बलात्कार केला. 

पुणे: पाषाण येथील भैरवनाथ मंदिरात एका अनोळखी नराधमाने सात वर्ष नऊ महिन्याच्या मुलीला वासनेची शिकार बनविण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे .याप्रकरणी बलात्कार व बाल लैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार चतुःश्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुतारवाडी येथील या घृणास्पद प्रकरणाविषयी स्थानिक ग्रामस्थांनी मध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. 

याबाबत पीडित मुलीच्या आईने चतुःश्रुंगी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली आहे. 16 डिसेंबर रोजी पीडित मुलगी घराबाहेर खेळण्यासाठी गेले असताना सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास मंदिराजवळ खेळत असलेल्या चिमुरडीला नराधमाने मंदिराच्या कोपर्‍यात नेऊन तिला वासनेची शिकार बनवताना तिच्यावर अमानुषपणे तोंड दाबून तिच्यावर बलात्कार केला. या घृणास्पद प्रकाराबद्दल बाललैंगिक अत्याचाराच्या विविध कलमानुसार चतुर्श्रुंगी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी नुकताच गुन्हा दाखल करण्यात आला असून  असा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पाषाण सुतारवाडी परिसरामध्ये या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे .पोलीस नराधमाचा शोध घेत असून गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस निरीक्षक माया देवरे करीत आहेत.

टॅग्स :PuneपुणेRapeबलात्कारPoliceपोलिस