शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

बलात्कारातून जन्मलेले बाळ मुलीने टाॅयलेटमध्ये फेकले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2021 05:58 IST

केरळमधील खळबळजनक घटना

ठळक मुद्देया मुलीवर एका २० वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला होता. दोन दिवसापूर्वी ती आपल्या आईसोबत कोचीमधील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेली. रांगेत उभी असताना ती मुलगी अचानक बाथरुममध्ये गेली.

कोची : बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या एका अल्पवयीन मुलीने कोची येथील एका रुग्णालयाच्या बाथरुममध्ये बाळाला मुदतपूर्व जन्म दिला आणि त्यानंतर नवजात अर्भक टॉयलेटमध्ये टाकून फ्लश करून वाहवून दिले.

या मुलीवर एका २० वर्षीय व्यक्तीने बलात्कार केला होता. दोन दिवसापूर्वी ती आपल्या आईसोबत कोचीमधील एका रुग्णालयात तपासणीसाठी गेली. रांगेत उभी असताना ती मुलगी अचानक बाथरुममध्ये गेली. तेथे तिने बाळाला मुदतपूर्व जन्म दिला. घाबरलेल्या मुलीने ही माहिती कुणालाही न देता बाळाला गुपचूप टॉयलेटमध्ये टाकून फ्लश केले, नंतर ती पुन्हा रांगेत येऊन उभी राहिली. पण तिच्यानंतर टॉयलेटमध्ये गेलेल्या एका व्यक्तीला तेथे रक्त व मांस आढळून आले. त्याने पोलिसांना माहिती दिली.  पोलिसांनी तपास केल्यानंतर सारा प्रकार उजेडात आला.पोलिसांनी सांगितले की, मुलगी अल्पवयीन असून तिने बलात्कार आणि गर्भधारणा याबाबत कुणालाच काही सांगितले नव्हते. ती रुग्णालयात आली तेव्हा ती सहा महिन्याची गर्भवती होती. तिच्या आईच्या तक्रारीनंतर पोलिसांनी बलात्कार करणाऱ्या वायनाड येथील आरोपीविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करून कोची येथे आणण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस