शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

म्हैस खरेदी करायला गेलेल्या महिलेवर बलात्कार; थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2021 22:03 IST

Rape Case : झज्जर जिल्ह्यातील एका गावातील एक महिला हिसार येथे म्हशी खरेदी करण्यासाठी गावी गेली होती. दोन व्यापाऱ्यांनी तिला हरिता गावात नेले. एका आरोपीने महिलेला थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले.

हरियाणात हिसारच्या आझाद नगर पोलीस स्टेशन परिसरात म्हैस खरेदी करण्यासाठी आलेल्या महिलेवर बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी आझाद नगर पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.आझाद नगर, हिसारचे पोलीस स्टेशन प्रभारी गुरमीत सिंग यांनी सांगितले की, या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे. 

महिला दोन लोकांसोबत म्हैस घेण्यासाठी गेलीझज्जर जिल्ह्यातील एका गावातील एक महिला हिसार येथे म्हशी खरेदी करण्यासाठी गावी गेली होती. दोन व्यापाऱ्यांनी तिला हरिता गावात नेले. एका आरोपीने महिलेला थंडीच्या बहाण्याने खोलीत बोलावले.महिलेने आरोप केला आहे की, एका व्यक्तीने तिच्यावर बलात्कार केला तर दुसरा खोलीबाहेर उभा होता. म्हशी आणण्याच्या नावावर  ५ हजार रुपये घेतल्याचा आरोप महिलेने केला आहे.महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखलपोलिसांनी हरिता येथील रहिवासी लालू आणि सुरेंद्र यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. आझाद नगर पोलिस स्टेशनचे प्रभारी गुरमीत सिंह यांनी सांगितले की, या प्रकरणी महिलेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करून तपास सुरू करण्यात आला आहे.

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणHaryanaहरयाणाPoliceपोलिस