शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

खळबळजनक! बलात्कार पीडितेने YouTube व्हिडीओ पाहून स्वत:चं अबॉर्शन केलं अन् मग...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2021 12:17 IST

नागपूरच्या एक कॉलनीतील रहिवासी असलेल्या युवतीनं सांगितले की, प्रियकर सोहेलने २०१६ पासून लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवत होता.

ठळक मुद्देसोहेलने तिला अबॉर्शन करण्यासाठी मजबूर केले. कारण त्याचं यापूर्वीच लग्न झालं होतं सेल्फ अबॉर्शनसाठी महिलेने घरातील किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर केलायुवती ७ महिन्याची गर्भवती होती. त्यावेळी अचानक खाली कोसळल्याने तिला प्रचंड वेदना होऊ लागल्या

नागपूर – महाराष्ट्रातील नागपूर इथं धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे. याठिकाणी घरात एकटी असताना २४ वर्षीय मुलीनं यूट्यूब व्हिडीओ पाहून स्वत:चं अबॉर्शन केल्याचं उघड झालं आहे. या खळबळजनक प्रकाराचा खुलासा झाल्यानंतर पीडित युवतीनं प्रियकर सोहेल वहाब खान याच्यावर अनेक गंभीर आरोप लावले आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसही हैराण झालेत.

६ वर्षापासून बलात्काराचा सिलसिला

नागपूरच्या एक कॉलनीतील रहिवासी असलेल्या युवतीनं सांगितले की, प्रियकर सोहेलने २०१६ पासून लग्नाचं आमिष दाखवून तिच्यासोबत लैंगिक संबंध ठेवत होता. रिपोर्टनुसार, आरोपी सोहेल या युवतीला नेहमी बाहेर फिरण्यासाठी घेऊन जात होता. ५० पेक्षा अधिकवेळा युवतीवर बलात्कार झाल्याचा तिचा दावा आहे. दोघांमध्ये सुरु असलेल्या प्रेमसंबंधांबाबत युवतीच्या घरच्यांनाही माहिती होती. प्रियकर घरच्यांनाही फसवणूक करत नेहमी लग्नाची बोलणी पुढे ढकलायचा असा आरोप युवतीने केला आहे.

प्रियकराचा अजब सल्ला

पीडिताने दावा केला की, सोहेलने तिला अबॉर्शन करण्यासाठी मजबूर केले. कारण त्याचं यापूर्वीच लग्न झालं होतं आणि तो एका मुलाचा बाप होता. सोहेलनेच यूट्यूब पाहून अबॉर्शन करण्याची प्रोसेस फॉलो करण्यास सांगितले. सेल्फ अबॉर्शनसाठी महिलेने घरातील किचनमध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याचा वापर केला. त्याप्रकारे तिने गर्भनाळ कापून स्वत:चा जीव धोक्यात घातला.

कसा घडला प्रकार?

युवती ७ महिन्याची गर्भवती होती. त्यावेळी अचानक खाली कोसळल्याने तिला प्रचंड वेदना होऊ लागल्या. त्यामुळे वेळेआधीच डिलिव्हरी होऊ लागली. आरोपी सोहेलने युवतीला सांगितले की, व्हिडीओ पाहून अबॉर्शन करून घे. युवतीने यूट्यूबवर व्हिडीओ पाहून मुलाला जन्म दिला परंतु तो जिवंत नव्हता. त्यानंतर घटनास्थळी पोहचलेल्या सोहेलने युवतीला समजावून नवजात मुलाचा मृतदेह कब्रिस्तानमध्ये दफन केला.

कुटुंबाला ही गोष्ट कळाली तेव्हा त्यांनी तात्काळ पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर आरोपी सोहेलविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. कब्रिस्तानातून नवजात मृतदेहाचे अवशेष काढण्यासाठी सरकारी मेडिकल कॉलेजमधून तज्ज्ञांच्या टीमला बोलावलं. आरोपीने याआधीच दोन लग्न केली आहेत. त्याच्याविरोधात पुरावे गोळा केला जात आहेत. आरोपीला लवकर पकडलं जाईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.

टॅग्स :Policeपोलिस