शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

रक्षकचं बनले हैवान! स्मशानभूमीतच दोन सख्ख्या बहिणींवर केला 2 सुरक्षारक्षकांनी बलात्कार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2021 06:44 IST

Rape Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा ही घटना त्यांच्यासमोर उघडकीस आली असून त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही सैन्याच्या जवानांना अटक केली आहे.

ठळक मुद्देसंदीप ढाका आणि नीरज अशी त्यांची नावे सांगण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. या पीडित मुलींचे जबाब सीआरपीसी 164 अंतर्गत नोंदविण्यात येणार आहेत.

दिल्ली कॅन्ट भागात दोन सख्ख्या बहिणींवर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणात पोलिसांनी सैन्याच्या दोन जवानांना अटक केली आहे. या दोन्ही बहिणी सागरपूर भागातील रहिवासी असल्याचे सांगण्यात आले आणि त्यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीत सांगितले की, त्यांच्यासोबतची घटना सागरपूर येथील स्मशानभूमीत घडली आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शनिवारी रात्री उशिरा ही घटना त्यांच्यासमोर उघडकीस आली असून त्यानंतर पोलिसांनी या दोन्ही सैन्याच्या जवानांना अटक केली आहे. संदीप ढाका आणि नीरज अशी त्यांची नावे सांगण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुलींनी आपल्या तक्रारीत सांगितले की, स्मशानभूमीत जिथे लाकडं ठेवली होती, त्या ठिकाणी ही घटना त्यांच्याबरोबर घडविण्यात आली.पोलिस मुलींचे जबाब नोंदवतीलदोन्ही पीडित बहिणी २० आणि २२ वर्षांच्या असून त्या दिल्ली कॅन्ट भागातील रहिवासी आहेत. दिल्ली पोलिसांनी सांगितले की, दोन्ही मुलींच्या तक्रारीवरून नोंदविलेल्या एफआयआरची प्रत्येक कान्याकोपऱ्यातून चौकशी केली जात आहे. या पीडित मुलींचे जबाब सीआरपीसी 164 अंतर्गत नोंदविण्यात येणार आहेत. मात्र, पोलीस मुलींकडून केलेल्या आरोपाचा कसून शोध घेत आहेत आणि त्या आरोपांचे सत्य जवळून जाणून घेण्याचा प्रयत्न करीत आहेत.

पीडित बहिणींनी असा आरोप केला आहे की, त्यांना धमकावले आणि स्मशानभूमीत नेऊन ठेवले, जिथे त्यांच्यावर बलात्कार केला गेला. फिर्यादीनुसार कारवाई करत पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली.

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसArrestअटक