शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाचे अमिष दाखवत अल्पवयीन मुलीवर दुष्कर्म; गर्भवती राहताच गुन्हा

By काशिनाथ वाघमारे | Updated: May 30, 2023 20:26 IST

याबाबत बार्शी पोलिसांनी अशोक घुले (रा. भूम) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला.

सोलापूर : अल्पवयीन मुलिला लग्नाचे अमीष दाखवून पाच महिन्यापूर्वी शरिर संबध ठेवले. डॉकटरकडे तपासणीत ती गर्भवती असल्याचे स्पष्ठ होताच पीडित मुलीने बार्शी शहर पोलिसात धाव घेतली.

याबाबत बार्शी पोलिसांनी अशोक घुले (रा. भूम) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला. पोलीस सूत्राकडील माहितीनुसार पीडित मुलगी ही बार्शी तालुक्यात आणि त्यानंतर बीड येथे शिक्षणासाठी राहिली होती. यातील आरोपीस व त्याच्या कुटुंबियास ती लहानपणापासून ओळखते. त्याने २०२१ पासून तू मला खूप आवडतेस म्हणत वारवांर प्रपोज करत होता. तिने त्याला नकार देत होती. परंतु त्यानंतर तो सतत विचारत होता. त्यास होकार दिला. तेंव्हापासून प्रेम प्रकरण सुरू होते. तिचे घर भूम तालुक्यात एका गावात असून ७ जाने २०२३ रोजी त्याने घरी कोणी नसल्याची संधी साधली. तूझ्याशी लग्न करतो म्हणत शरिर संबंध ठेवले. त्यानंतर बोलणे भेटणे सुरू होते. २९ मे रोजी तिच्या पोटात दुखू लागताच आईने व मामांनी तिला बार्शीत एका दवाखाण्यात घेऊन गेले.सोनोग्राफी करताच तपासणीत ती गर्भवती असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर या अल्पवयीन मुलीने बार्शी शहर पोलिसात धाव घेत तक्रार दिली. पुढील तपासासाठी हे प्रकरण भूम पोलिसाकडे वर्ग करण्यात आले आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीSolapurसोलापूरPoliceपोलिस