शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेते धर्मेंद्र व्हेंटिलेटरवर? आयसीयूत सुरु आहेत उपचार; टीमने दिली हेल्थ अपडेट, म्हणाले...
2
मुंबईत काँग्रेस स्वबळावर लढणार तर उद्धव ठाकरेंसोबत युतीआधीच मनसेने 'इतक्या' जागांची केली तयारी
3
'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजना बंद होणार? एकनाथ शिंदेंकडून मोठी घोषणा, e-KYC देखील...
4
धक्कादायक! बाथरूममध्ये आंघोळीसाठी गेली, पण तासभर बाहेर नाही आली; दरवाजा तोडला तर...
5
ब्युटी आणि फॅशन क्षेत्रातील 'हा' शेअर्स ५२ आठवड्यांच्या उच्चांकाजवळ, वर्षात ५७% रिटर्न, अजूनही संधी?
6
२ डॉक्टर अन् मशिदीच्या इमामासह ७ जणांना अटक, 'व्हाइट कॉलर' दहशतवाद्यांचा पर्दाफाश, पोलिसांनी केले धक्कादायक खुलासे
7
कर्मानेच अडकले! करायला गेला एक अन्.. दहशतवादी अकील आणि मुजम्मिल यांचा 'असा' झाला पर्दाफाश!
8
Jalgaon Accident: कार दुभाजकावर धडकून पेटली, पत्नीचा होरपळून मृत्यू, पती गंभीर जखमी 
9
कमाल झाली राव! फोनमध्ये नेटवर्कशिवाय चालणार मॅप, करता येणार मेसेज; 'कसं' ते जाणून घ्या
10
SIP ने केले मालामाल! ५ वर्षांत २९ फंड्सचा २०% हून अधिक परतावा; 'मिड कॅप'ची जबरदस्त कामगिरी
11
Astro Tips: ज्योतिष शास्त्रानुसार, मंगळवारी केस कापल्याने आयुष्य ८ महिने कमी होते? पर्याय काय?
12
मत फुटले तरी लंकेंनी नगरपंचायत राखली! पारनेरच्या नगराध्यक्षपदी डॉ. विद्या कावरे, मविआने उधळला विजयाचा गुलाल
13
'महेंद्र दळवी डोक्यावर पडलेले आमदार'; शिंदेंची शिवसेना-अजित पवारांच्या राष्ट्रवादीत संघर्षाचा भडका
14
आयटी क्षेत्रामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीची मोठी झेप; पण, टाटा समूहातील 'हा' शेअर भयावह घसरला
15
CSK ‘खिडकी’तून बाहेर काढणार असल्याची चर्चा! त्यातच जड्डू Insta वरून ‘गायब’
16
सांगलीतील विटा शहर हादरले! रेफ्रिजरेटर-सिलेंडरच्या भीषण स्फोटात लग्नघरातील चौघांचा मृत्यू
17
५ स्टार सेफ्टी रेटिंग अन् तब्बल ७५००० डिस्काउंट असणारी कार ह्युंदाईने वेबसाईटवरूनच काढून टाकली! विक्रीही बंद होणार?
18
भंगार विक्रीतून सरकार झालं मालमाल; इतक्या कमाईत खरेदी करू शकतात ७ वंदे भारत ट्रेन
19
Video - दारूने भरलेले ग्लास, तळलेले शेंगदाणे... बंगळुरूच्या सेंट्रल जेलमध्ये कैद्यांची जंगी पार्टी
20
सत्य साईबाबा: चमत्कारी जीवन, भक्तांमध्ये दिग्गज सेलिब्रेटी, आजही जगभर अनुयायी; काय होते वैशिष्ट्य?

गतिमंद मुलीवर बलात्कार, अर्धांगवायू झालेल्या तिच्या आईच्यासमोरच नराधमाने केले दुष्कृत्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2022 18:41 IST

Rape Case : मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलीवर आरोपीने आईसमोरच पाशवी बलात्कार केला.

केरळमधील मलप्पुरममध्ये एका मतिमंद मुलीवर तिच्या अर्धांगवायू झालेल्या आईच्या समोरच अत्याचार करण्यात आला.अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये आरोपी असलेला‘मुत्तलन’ शिहाब बुधवारी दुपारी २ वाजता पीडितेच्या घरात घुसला. मतिमंद मुलगी तिच्या अर्धांगवायू झालेल्या आईसोबत राहत होती. शिहाबला पाहताच पीडितेने आरडाओरडा करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने तिचे तोंड बंद केले.मतिमंद मुलगी हल्लेखोरापासून पळून जाण्यात यशस्वी झाली, मात्र त्याने मुलीचा पाठलाग करून तिच्यावर पाशवी बलात्कार केला. या घटनेबाबत इतरांना सांगितल्यास जीवे मारण्याची धमकीही त्याने दिली होती. केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील अरेकोडे येथे ही क्रूर घटना घडली. अहवालानुसार,पीडितेची आई गंभीर आरोग्य समस्यांमुळे अंथरुणाला खिळलेली आहे. मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या विकलांग मुलीवर आरोपीने आईसमोरच पाशवी बलात्कार केला.

वृत्तानुसार, आरोपीने कुटुंबाला धमकीही दिली होती की, त्यांनी त्याच्याविरुद्ध काही केल्यास तो ‘बदला’ घेण्यासाठी परत येईल. आईला तिच्या मतिमंद मुलीवर त्यांच्या घरात लैंगिक अत्याचार होताना पाहावे लागले. शिहाबने मुलीवर बलात्कार करण्याची ही दुसरी वेळ असल्याचा खुलासा पीडित मुलीने पोलिसांसमोर केला आहे. केरळ पोलिसांनी आरोपी शिहाबला अटक केली आहे.

 

 

टॅग्स :sexual harassmentलैंगिक छळSexual abuseलैंगिक शोषणPoliceपोलिसKeralaकेरळArrestअटक