शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

अल्पवयीन मुलीवर सामूहिक अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 05:52 IST

Crime News : आरोपींवर गुन्हा दाखल : रामटेकच्या परिसरातील घटना

 

 

लाेकमत न्यूज नेटवर्करामटेक : गावातील आटाचक्कीवर दळण घेऊन गेलेल्या १४ वर्षीय मुलीला बळजबरीने माेटारसायकलवर खिंडसी परिसरात नेऊन तिच्यावर पाच जणांनी सामूहिक पाशवी अत्याचार केला. ही घटना मंगळवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास घडली. पीडितेसह तिच्या कुटुंबीयांनी शनिवारी रामटेक पाेलीस ठाण्यात तक्रार नाेंदविल्याने पाेलिसांनी पाचही आराेपींना अटक केली.अतुल विश्वनाथ हटवार (२५, रा. आंधळगाव, जि. भंडारा), धीरज जयराम मेहरकुळे (३८), सौरभ दिलीप मेहरकुळे (२३), हर्षल राजू मेहरकुळे (२१) व होमदास ताराचंद मेहरकुळे (४० चाैघेही रा. दुधाळा, ता. रामटेक) अशी अटक करण्यात आलेल्या आराेपींची नावे आहेत. पीडित मुलगी मंगळवारी आटाचक्कीवर गेली असताना तिचे आईवडील त्यांच्या मूळ गावी गेले हाेते.चक्कीवर गर्दी असल्याने ती नाेटबुक आणण्यासाठी घराकडे परत येत असताना अतुलने तिला वाटेत अडविले आणि बळजबरीने माेटारसायकलवर बसविले. त्याने तिला खिंडशी शिवारात नेले. अतुलने तिथे इतर चाैघांनाही बाेलावले. या पाचही जणांनी तिथे तिच्यावर पाशवी अत्याचार केला. दरम्यान, आई-वडील घरी परत आल्यानंतर त्यांनी मुलगी दिसली नाही.  त्याचवेळी ती रडत दुसऱ्याच्या मदतीने घराकडे जात हाेती. तिने घडलेला प्रकार आई-वडिलांना सांगितला.पाचही आराेपीस अटकn आराेपींची दहशत आणि बदनामीपाेटी त्यांनी तत्काळ पाेलिसांत तक्रार दाखल केली नाही. नागरिकांनी त्यांना धीर दिला. त्यामुळे त्यांनी शनिवारी पाेलिसांत तक्रार दाखल केली. रामटेक पाेलिसांनी भादंवि ३६३, ३७६ (ड), ३७६ (अ),  ॲट्राॅसिटी अंतर्गत गुन्हा नाेंदवून पाचही आराेपीस अटक केली.  

टॅग्स :Rapeबलात्कारPoliceपोलिस