शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवारी देण्याच्या नावाखाली बलात्कार; मनसे पदाधिकाऱ्याला गिरगावातून अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 14, 2022 08:05 IST

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष ताकदीनिशी उतरणार आहेत. त्यातच इच्छुक उमेदवारांची गर्दीही वाढत आहे. गिरगावातील रहिवासी असलेले वडके हे मनसे विभागप्रमुख आहे

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्याने महिलेला मारहाण केल्याचे प्रकरण ताजे असतानाच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत पक्षाकडून उमेदवारी देण्याचे आमिष दाखवत मनसे पदाधिकाऱ्याने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना गिरगावमध्ये घडली आहे. तसेच याबाबत कुठेही वाच्यता करू नये म्हणून महिलेला धमकावल्याचा आरोपही आहे. याप्रकरणी व्ही. पी. रोड पोलिसांनी वृशांक वडके या मनसे पदाधिकाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत.

मुंबई महापालिका निवडणुकीसाठी प्रत्येक पक्ष ताकदीनिशी उतरणार आहेत. त्यातच इच्छुक उमेदवारांची गर्दीही वाढत आहे. गिरगावातील रहिवासी असलेले वडके हे मनसे विभागप्रमुख आहे. त्याने एका महिलेला निवडणुकीसाठी तिकीट देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, त्यानंतर वडकेची मागणी वाढत असल्याने महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दिली. उमेदवारी देण्याच्या बहाण्याने वडके याने सप्टेंबर २०२१ ते जुलै २०२२ या दरम्यानच्या काळात बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी भादंवि कलम ३७६, ५०० आणि ४२० अंतर्गत गुन्हा नोंदविला असून, अधिक तपास सुरू आहे.

टॅग्स :MNSमनसे