शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
3
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
4
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
5
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
6
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
7
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
8
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
9
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
10
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
11
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
12
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
13
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
14
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
15
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
16
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
17
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
18
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
19
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
20
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"

मुलीवर बलात्कार, सोशल मीडियावर व्हिडिओ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 02, 2021 5:09 AM

उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील रायपूरमध्ये एका सातवर्षीय मुलीवर किशोरवयीन मुलाने बलात्कार केला. बारावीतील मुलगा या मुलीला घरून घेऊन गेला.

बलिया : एका किशोरवयीन मुलीवर बलात्कार आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केल्याप्रकरणी पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. चंद्रमा राजभर (२४) याला अटक करण्यात आली असून, एका १७ वर्षीय मुलीवर तो एक वर्षापासून बलात्कार करत होता. 

या आरोपीने व्हिडिओ करून फेसबुकवरही शेअर केले. आरोपीवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुलीने तक्रारीत म्हटले आहे की, आरोपीने अनेकदा अत्याचार केला आणि काही बोलल्यास गंभीर परिणाम होतील, अशी धमकी दिली. 

सात वर्षीय मुलीवर बलात्कार उत्तर प्रदेशातील चित्रकूटमधील रायपूरमध्ये एका सातवर्षीय मुलीवर किशोरवयीन मुलाने बलात्कार केला. बारावीतील मुलगा या मुलीला घरून घेऊन गेला.

दलित मुलीचा मृतदेह आढळला उत्तर प्रदेशातील अलिगढमध्ये एका १६ वर्षीय दलित मुलीचा मृतदेह सापडल्यानंतर तणाव निर्माण झाला आहे. संतप्त गावकरी रस्त्यावर उतरले असून, पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. ही मुलगी रविवारी शेतात गेली होती. मात्र, परत न आल्याने शोधाशोध केली असता तिचा मृतदेह शेतात आढळून आला. तिचा गळा दाबून खून केल्याचे दिसून येत आहे. या घटनेनंतर गावकऱ्यांनी दगडफेक केली. यात पोलीस निरीक्षक प्रणेंद्र कुमार जखमी झाले.